Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Israel Election : इस्रायलमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय? सरकार स्थापन करण्यासाठी ‘हे’ पाच पर्याय आहेत
Israel Election : इस्रायलमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय? सरकार स्थापन करण्यासाठी ‘हे’ पाच पर्याय आहेत
हर्षदा पाटोळे ·

Israel Election : इस्रायलमध्ये मतदान संपले आहे. ४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. एक्झिट पोलनुसार कोणालाही लक्षणीय आघाडी मिळालेली नाही. आता प्रश्न असा आहे की, जर निकाल तसाच राहिला, तर पक्षांपुढे कोणते पर्याय असतील? इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
ज्ञानेश्वर मोरे ·

पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाईन ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिहारमधील पाटण्यातून दोन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

Prabhu Yeshu Janmotsav 2026: गिरगाव चौपाटीवरील ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रम वादात; आयोजकांना कायदेशीर नोटीस
Prabhu Yeshu Janmotsav 2026: गिरगाव चौपाटीवरील ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रम वादात; आयोजकांना कायदेशीर नोटीस
श्वेता झगडे ·

Prabhu Yeshu Janmotsav 2026: मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे १३ डिसेंबर २०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रमाच्या आयोजनावर कायदेशीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. अविनाश पंचाल यांच्या वतीने अधिवक्ता पंकज पी. मानेकर यांनी संबंधित आयोजक आणि संस्थांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

EC SIR Deadline Extension: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये SIRमध्ये मुदतवाढ!; निवडणूक आयोगाकडून SIR च्या वेळापत्रकात बदल
EC SIR Deadline Extension: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये SIRमध्ये मुदतवाढ!; निवडणूक आयोगाकडून SIR च्या वेळापत्रकात बदल
anuradha sagar ·

EC SIR Deadline Extension: महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी आता ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकानुसार ही तारीख वेगळी होती. राज्यासाठी एसआयआर (SIR) मतदार यादीचा मसुदा ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक
Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक
दिपाली नाफडे ·

Cancer: सध्या कॅन्सर अनेक जणांना होत असलेला दिसून येत आहे. कॅन्सर हा आजार गेल्या काही वर्षात खूपच वाढला आहे. फुफ्फुसाचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा काही संबंध आहे का, याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट मत मांडले

Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड! राज्यात 98 टक्के प्रवेश पूर्ण
Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड! राज्यात 98 टक्के प्रवेश पूर्ण
Riddhi Vanne ·

Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: महाराष्ट्रात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी MBBS आणि BDS अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, एकूण ९८.७९ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

Gadchiroli News : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध; जमीन अधिग्रहणाविरोधात ठिय्या
Gadchiroli News : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध; जमीन अधिग्रहणाविरोधात ठिय्या
कृपादान आवळे ·

मुधोली चक क्रमांक १ येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही संबंधित जमिनींच्या प्रक्रियेत पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
हर्षदा जाधव ·

Free Fire India: फ्री फायर इंडिया अखेर भारतातील प्लेअर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या गेमचा आकार अँड्रॉईडवर 392MB आणि आयफोनवर 1.49GB आहे. तसेच हा गेम खेळणाऱ्या लहान प्लेअर्ससाठी ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, काही विशेष फीचर्स जोडण्यात आले आहेत.

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
श्वेता झगडे ·

ST Employees: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी आणि प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री
AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री
Riddhi Vanne ·

AMPSTAR Electric Trucks: जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने एएमपीस्टार इलेक्ट्रिक ट्रक्सची पहिली व्यावसायिक विक्री सुरू केली आहे. जेएसडब्ल्यू सिमेंटच्या विजयनगर प्रकल्पासाठी १०० इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ट्रक्सची ऑर्डर मिळाली असून, त्यांचा वापर नंद्याळ ते विजयनगर या ३३० किलोमीटर मार्गावर जड मालवाहतुकीसाठी केला जाणार आहे.

IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर
IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर
दिपाली नाफडे ·

IND vs NZ ODI: भारतीय संघ ४ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामने खेळणार आहे. या सिरीजमधून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा बाहेर गेला आहे, भारताला मोठा झटका बसला आहे

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
हर्षदा जाधव ·

OnePlus Festive Sell: वनप्लसवर फेस्टिव्ह सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्ससह विविध प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, 'वनप्लस स्टोअर' ॲपवरून किंवा 'ॲमेझॉन इंडिया' वर सुरू असलेल्या 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलदरम्यान वनप्लस ऑफर्स उपलब्ध आहेत.

Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!
Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!
दिपाली नाफडे ·

Relationship Tips: लग्नानंतर काही वर्षात रोमान्स संपल्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. पण अनेक वर्ष झाल्यानंतरही तुम्ही काही सवयी स्वतःला लाऊन घेतल्यास रोमान्स तसाच राहतो आणि नातंही टिकतं.

Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन
Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन
अमृता यादव ·

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांइतकाच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता आमिर खान आणि गौरी यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः म्हणजे वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खानने तिसरं लग्न केल्यानंतर पत्नी गौरी स्प्रॅटसोबत पहिल्यांदाच करवा चौथ साजरा केला आहे. या खास प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!
Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!
दिपाली नाफडे ·

Abhishek Sharma: भारतासाठी एका वर्षात सर्वात जास्त T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा मोठा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावे आहे. न्यूझीलंडविरूद्ध हा रेकॉर्ड अभिषेक शर्मा तोडू शकतो

Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!
Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!
Sanofar Nayakawadi ·

Mumbai Drone Crash: स्टेडियममध्ये दिव्यांची रोषणाई अन् आकाशात ड्रोनचा शो... सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक २ उडते ड्रोन नियंत्रणाबाहेर गेले आणि थेट गर्दीने फुललेल्या चर्चगेट स्थानकात कोसळले! प्लॅटफॉर्मवर उभा असलेला प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडला. वानखेडे स्टेडियमवरील 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा
Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा
अमृता यादव ·

Janhvi Kapoor: ‘कॉफी विथ करण’मध्ये जाह्नवी कपूरने लग्नाच्या प्लॅनबद्दल खुलासा केला. शिखर पहाडिया कोण आहे, त्याचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी काय नाते आहे जाणून घ्या.

Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार
Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार
anuradha sagar ·

MLA Sanjay Gaikwad Controversial Statement:  शेतकरी आपले अन्नदाता असून त्यांच्याविरोधातील कोणतीही अवमानकारक विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी इशारा देत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांचे शिवसेनेतून निलंबन करण्याचे आदेश दिले आहे,

अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क
अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क
हर्षदा जाधव ·

Samsung W27 Launched: चीनमध्ये एक नवीन प्रिमियम सॅमसंग स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या टॉप-ऑफ-द-लाइन ऑप्शनची किंमत तब्बल 3,15,000 रुपये आहे. या स्मार्टफोनची किंमत वाचून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
हर्षदा जाधव ·

Share Market Update: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टॉक्सची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोटक महिंद्रा बँक , एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका) यांचा समावेश आहे.