गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून तुम्ही फ्री फायर इंडिया तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू शकता. लक्षात ठेवा की तुमचे अकाऊंट आणि डिव्हाईस सुरक्षित ठेवण्यासाठी, थर्ड-पार्टी APK सोर्सचा वापर करू नका.
इतकंच नाही तर गरेना गेममध्ये सुरक्षित आणि जबाबदारीने खेळता यावे यासाठी काही फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्लेअर्ससाठी पॅरेंटल कंसेंट गरजेचे आहे. याशिवाय, गेम खेळण्यासाठी काही लिमिट देखील सेट केल्या आहेत. गेमच्या मध्ये ब्रेक घेण्यासाठी रिमाईंडर आणि इन-ॲप खरेदीवर खर्चाची लिमिट देखील सेट करण्यात आली आहे. यामुळे मुलांच्या गेमिंगच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि त्यांना दीर्घकाळपर्यंत सतत गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी मदत होऊ शकते.
Ans: Garena चा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर इंडिया 28 ऑक्टोबर 2026 पासून भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.
Ans: हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वरून मोफत डाउनलोड करता येईल.
Ans: फ्री फायर इंडिया चा डाउनलोड साइज अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी 392MB, तर आयफोनसाठी 1.49GB आहे.






