OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
OnePlus Festive Sell: वनप्लसवर फेस्टिव्ह सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्ससह विविध प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, 'वनप्लस स्टोअर' ॲपवरून किंवा 'ॲमेझॉन इंडिया' वर सुरू असलेल्या 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलदरम्यान वनप्लस ऑफर्स उपलब्ध आहेत.