• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Airtel Users Will Get Superfast 5g Network Mid Band Spectrum Is In Progress

आता Airtel युजर्स ना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क! कंपनीने 5G सेवेत केला मोठा बदल

Airtel ने युजर्सची 5G नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने मिड-बँड स्पेक्ट्रमचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक Airtel कडे ओढले जातील. कंपनीच्या या निर्णयानंतर आता Airtel युजर्सना सुपरफास्ट नेटवर्क मिळणार आहे. Airtel देशभरात 1800, 2100, 2300 MHz बँड्सवर 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 30, 2024 | 08:57 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Airtel ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. युजर्सची नाराजी दूर करण्यासाठी आता Airtel ने एक मोठा निर्णय घेतला आहे. Airtel ने त्यांच्या 5G सेवेत बदल करण्याच ठरवलं आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर आता Airtel युजर्सना सुपरफास्ट नेटवर्क मिळणार आहे. Airtel ने युजर्सची 5G नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने मिड-बँड स्पेक्ट्रमचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक Airtel कडे ओढले जातील. Airtel देशभरात 1800, 2100, 2300 MHz बँड्सवर 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करत आहे.

हेदेखील वाचा- OLA वर भारतीय नेव्हिगेशन कंपनीचा मोठा आरोप; कारवाई होण्याची शक्यता

Airtel ने आपल्या 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे. Airtel ने याबाबत सांगितलं आहे की, कंपनी त्यांच्या 5G सेवा सुधारण्यासाठी आणि 5G च्या नेटवर्कची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन सध्याच्या मिड-बँड स्पेक्ट्रमचे पुन्हा विस्तार करत आहे. आम्ही 5G नेटवर्कचा विस्तार करत आहोत. 5G च्या नेटवर्कची मागणी वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत आपली नेटवर्क व्यवस्था सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. Airtel देशभरात त्यांच्या 1800, 2100, 2300 MHz बँडवर 5G नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी मिड-बँड स्पेक्ट्रमचा विस्तार करत आहे. मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करून, ग्राहकांना चांगलं इनडोअर कव्हरेज आणि पूर्वीपेक्षा वेगवान ब्राउझिंग मिळणार आहे. डेटाची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या ग्राहकांना एक उत्तम 5G अनुभव देण्यासाठी स्पेक्ट्रमचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! Instagram चं भन्नाट फीचर आता WhatsApp वर येतंय

पूर्वी 4G सेवा प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणारा बँड आता सुधारला जाईल आणि 5G सेवा देण्यासाठी वापरला जाईल. कंपनीने सांगितलं आहे की, ते स्टँड-अलोन तंत्रज्ञान लाँच करण्याच्या तयारीत आहेत. स्टँड-अलोन तंत्रज्ञान लाँच केल्यानंतर Airtel नेटवर्क हे भारतातील पहिले नेटवर्क असेल जे स्टँड-अलोन आणि नॉन-स्टँड अलोन मोडवर काम करेल. स्टँड-अलोन आणि नॉन-स्टँड अलोन स्विचच्या प्रायोगिक चाचण्या रेवाडी, चेन्नई आणि भुवनेश्वर या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे रिझल्ट अतिशय उत्तम आले आहेत. Airtel चे 5G रोल-आउट देशातील सर्वात जलद आहे आणि आता सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.

Airtel चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखॉन यांनी सांगितलं की, अधिकाधिक ग्राहक आमच्या 5G सेवांचा वापर करत असल्याने आम्ही आमचे मिड-बँड स्पेक्ट्रम पुन्हा तयार करत आहोत. जे 4G सेवांसाठी वापरले जात होते. यासोबतच आम्ही स्टँडअलोन तंत्रज्ञान सादर करण्यासही तयार आहोत. याचा अर्थ असा होईल की Airtel हे भारतातील पहिले नेटवर्क असेल जे ‘स्टँडअलोन’ आणि ‘नॉन-स्टँडअलोन’ दोन्ही मोडमध्ये चालेल, जे आम्हाला बाजारात सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यात मदत करेल.

Web Title: Airtel users will get superfast 5g network mid band spectrum is in progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 08:57 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? जाणून घ्या

Nov 14, 2025 | 08:37 AM
बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

Nov 14, 2025 | 08:30 AM
ऋतुराज गायकवाडच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, IND A ने शेवटच्या षटकात जिंकला सामना

ऋतुराज गायकवाडच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, IND A ने शेवटच्या षटकात जिंकला सामना

Nov 14, 2025 | 08:29 AM
Numerology: बालदिनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना रहावे लागेल सावध

Numerology: बालदिनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना रहावे लागेल सावध

Nov 14, 2025 | 08:24 AM
Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

Nov 14, 2025 | 08:08 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड चवीचे अननस तवा फ्राय, पदार्थ पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड चवीचे अननस तवा फ्राय, पदार्थ पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Nov 14, 2025 | 08:00 AM
Bihar Vidhan Sabha Election Result 2025 Live : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात…

LIVE
Bihar Vidhan Sabha Election Result 2025 Live : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात…

Nov 14, 2025 | 07:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.