गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल
सध्याच्या डिजीटल आणि स्मार्ट जगात स्मार्टवॉचची क्रेझ वाढत आहे. विशेषत: मुली आणि महिलांंमध्ये स्मार्टवॉच जास्त लोकप्रिय आहेत. मुली आणि महिलांंमध्ये स्वस्त स्मार्टवॉचची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस असेल आणि तिला काय गिफ्ट द्यावं हे तुम्हाला सूचत नसेल तर तुम्ही स्मार्टवॉचचा विचार करू शकता. स्मार्टवॉच हे असे गिफ्ट्स आहेत जे पाहून तुमची गर्लफ्रेंड नक्कीच इंप्रेस होईल. आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत, जे विशेषत: महिलांसाठी डिझाईन करण्यात आले आहेत. हे खास एडीशन स्मार्टवॉच जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट केले तर तुम्ही नक्कीच तिचं मन जिंकू शकणार आहात. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकता. चला तर मग या स्मार्टवॉच डिल्सबाबत जाणून घेऊया.
फ्लिपकार्टवर हे स्मार्टवॉच तुम्ही 1099 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहे. वेबसाईटवर या डिव्हाईसची किंमत 7999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्टवर तुम्हाला हे स्मार्टवॉच तब्बल 86 टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. या स्मार्टवॉचवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला आणखी 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Noise चे हे स्मार्टवॉच तुम्ही 1199 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या डिव्हाईसची लाँच किंमत 5999 रुपये आहे. मात्र आता या डिव्हाईसवर 80 टक्के डिस्काऊंट उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. हे वॉच 15 रंगांच्या स्ट्रेपसह उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला नॉइसतर्फे एका वर्षाची मॅन्यूफॅक्चररर्स वॉरंटी मिळणार आहे. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. मेटालिक बॉडीसह स्लीक डिझाईनमध्ये उपलब्ध असलेले हे वॉच तुमच्या गर्लफ्रेंडला नक्कीच आवडेल.
Fire-Boltt चे हे स्मार्टवॉच 1299 रुपयांच्या किंमतीत फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची एमआरपी 8999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हे वॉच 85 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. हे स्मार्टवॉच चार रंगांच्या स्ट्रैप कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये क्विक डायल पॅड, कॉल हिस्ट्री सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये SpO2 मॉनिटरिंग देखील देण्यात आले आहे.
Ans: स्मार्टवॉच हे असे वेअरेबल डिव्हाईस आहे जे वेळ दाखवण्याबरोबरच फिटनेस ट्रॅकिंग, नोटिफिकेशन्स, कॉल/मेसेज अलर्ट आणि हेल्थ मॉनिटरिंगसारख्या स्मार्ट फीचर्स देते.
Ans: स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्प्ले, कॉल/मेसेज ऑप्शन, अॅप्स सपोर्ट आणि अॅडव्हान्स फीचर्स असतात. फिटनेस बँड मुख्यतः स्टेप्स, हार्टरेट आणि स्लीप ट्रॅकिंगपुरते मर्यादित असते.
Ans: हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 (ऑक्सिजन लेव्हल), BP मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, वुमन हेल्थ ट्रॅकिंग इत्यादी.






