• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Photos Are Testing New Features In This You Can Block Unwanted People

Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा, पुन्हा कधीही दिसणार नाही जुन्या आठवणी

आपण आपले सर्व फोटो Google Photos मध्ये सेव करतो. ज्यामुळे आपल्याला कधीही कोणताही फोटो पाहिजे असल्यास तो सहज शोधता येईल. Google Photos मध्ये सेव केलेले फोटो आपण अगदी 4 ते 5 वर्षांनतर देखील सहज शोधू शकतो. आता कंपनीने Google Photos मध्ये एक नवं फीचर लाँच केलं आहे. ज्याच्या मदतीने आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तिचा चेहरा Google Photos च्या Memories मधून ब्लॉक करू शकणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2024 | 11:06 AM
Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा (फोटो सौजन्य-pinterest)

Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा (फोटो सौजन्य-pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येकजण आपले फोटो सेव्ह करण्यासाठी गुगल फोटोचा वापर करतो. कारण गुगल फोटोमध्ये सेव्ह केलेले फोटो आपण अगदी सहज शोधू शकतो. गुगल फोटोमध्ये आपण आपल्या जुन्या आठवणी पाहू शकतो. पण काही लोकांना याच आठवणींचा त्रास होतो. Google Photos मध्ये Memories नावाचे एक खास वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य विशिष्ट व्यक्तीच्या फोटोंच्या आठवणी दर्शवते. पण आता कंपनी या Memories मध्ये एक नवीन फीचर लाँच करत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमधून नको असलेल्या व्यक्ति जशी की तुमची एक्स यांच्या आठवणी कायमच्या ब्लॉक करू शकाल.

हेदेखील वाचा- स्मार्टफोनमध्ये फोटो एडीट करणं झालं अधिक सोपं! Google ने लाँच केलं AI editing टूल

Google Photos वर एका नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. हे फीचर लवकरच लाँच देखील केलं जाणार आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर तुम्ही इतर अ‍ॅप्सप्रमाणे Google Photos मधून देखील तुमच्या एक्सला ब्लॉक करण्यास सक्षम असाल. Google Photos च्या Memories मध्ये येणाऱ्या नवीन फीचरच्या मदतीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीला ब्लॉक केले जाऊ शकते, त्यानंतर त्या व्यक्तीसोबतच्या तुमच्या आठवणी Google Photos मध्ये दिसणार नाहीत.

ज्यांना एखाद्या व्यक्तीशी संबंधित फोटो ठेवायचे आहेत पण त्याला पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचे नाही त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या या फीचरची अँड्रॉइड ॲपवर चाचणी केली जात आहे, मात्र नंतर ते iOS साठी देखील सादर केले जाईल. Google Photos मध्ये फोटो सेव करण्याचे अनेक फायदे आहेत.

हेदेखील वाचा- Made by Google इवेंटच्या लाईव्ह दरम्यान Gemini AI प्रश्नांची उत्तरं देण्यात ठरलं अयशस्वी

Google Photos मध्ये सेव केलेले फोटो आपण अगदी 4 ते 5 वर्षांनतर देखील सहज शोधू शकतो. Google Photos मध्ये काही दिवसांपूर्वीच एक नवं फीचर लाँच झालं होतं. ज्याच्या मदतीने युजर्स Google Photos मध्ये त्यांचे फोटो एडीट करू शकतील. यामध्ये Magic Eraser, Photo Unblur आणि Portrait Light यांसारख्या फीचरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल त्या पध्दीतीने तुमचा फोटो एडीट करू शकता. यानंतर आता आणखी एक नवीन फीचर लाँच केलं जात आहे.

गुगल फोटोजच्या या नवीन फीचरची माहिती गुगल सपोर्ट पेजवर देखील देण्यात आली आहे. वास्तविक, नवीन अपडेटनंतर कोणत्याही व्यक्तीचा चेहरा ब्लॉक केला जाऊ शकतो. हे ग्रुप फोटो आणि सिंगल्स फोटो दोन्हीसाठी काम करेल. त्यामुळे आता तुम्हाला सतत तुमच्या एक्सचा चेहरा पाहावा लागणार नाही.

Google Photos मध्ये एखाद्याला कसे ब्लॉक करावे

  • सर्व प्रथम तुमचे Google Photos ॲप अपडेट करा.
  • आता ॲप उघडा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
  • आता Settings वर क्लिक करा आणि preferences मधून Memories निवडा.
  • आता तळाशी तुम्हाला एक नवीन ब्लॉक केलेला टॅब दिसेल.
  • त्यात गेल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा निवडा आणि त्याला ब्लॉक करा.

Web Title: Google photos are testing new features in this you can block unwanted people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • technology

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना

Nov 14, 2025 | 01:25 PM
Jammu-Kashmir By-Elections 2025: जम्मू-कश्मीर पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

Jammu-Kashmir By-Elections 2025: जम्मू-कश्मीर पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

Nov 14, 2025 | 01:24 PM
कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

Nov 14, 2025 | 01:22 PM
अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

Nov 14, 2025 | 01:15 PM
Varun Chakravarthy सांभाळणार या संघाची कमान! T20 मध्ये या संघाला बनवणार का चॅम्पियन?

Varun Chakravarthy सांभाळणार या संघाची कमान! T20 मध्ये या संघाला बनवणार का चॅम्पियन?

Nov 14, 2025 | 01:08 PM
Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा

Nov 14, 2025 | 01:00 PM
मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

Nov 14, 2025 | 12:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.