• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Instagram Launch New Feature Now You Can Add Music With Your Profile Picture

Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! प्रोफाईलमध्ये मिळणार म्युझिक ॲड करण्याचं ऑप्शन

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन अपडेट लाँच करत असतात, ज्यामुळे युजर्सचा सोशल मिडीया वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. असंच एक नवीन अपडेट लोकप्रिय इमेज आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने देखील लाँच केलं आहे. आता युजर्स त्यांच्या प्रोफाईलवर संगीत देखील जोडू शकतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2024 | 10:06 AM
Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! (फोटो सौजन्य - pinterest)

Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Instagram लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट लाँच करणार आहे. हे नवीन अपडेट खास Instagram युजर्सच्या प्रोफाईलशी संबंधित असणार आहे. हे अपडेट लाँच झाल्यानंतर Instagram युजर्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड करण्यास सक्षम असतील. एकदा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड केलं की त्यानंतर जोपर्यंत तुम्ही हे म्युझिक स्वत: हटवत नाही किंवा बदलत नाही तोपर्यंत ते म्युझिक काढले जाणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार

कंपनीने म्हटलं आहे की, कंपनीने आपल्या अंदाजे 240 कोटी वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. आता सर्व युजर्स त्यांच्या प्रोफाइलमध्ये 30 सेकंदांचे म्युझिक ॲड करण्यास सक्षम असतील. एकदा म्युझिक ॲड केल्यानंतर, युजर्सने ते काढून टाकल्याशिवाय किंवा बदलल्याशिवाय ते म्युझिक काढले जाणार नाही. हे वैशिष्ट्य क्रिएटर्स आणि प्रोफाइल दोन्हीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्सचा वापर करून तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड करू शकता. एकदा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड केलं की त्यानंतर जोपर्यंत तुम्ही हे म्युझिक स्वत: हटवत नाही किंवा बदलत नाही तोपर्यंत ते म्युझिक काढले जाणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमधील Instagram ॲप अपडेट करा.
  • आता “Edit profile” वर क्लिक करा.
  • यानंतर “Add music to your profile” वर क्लिक करा.
  • आता तुमचे आवडते गाणे निवडा किंवा “For You” यापैकी एक संगीत निवडा.
  • आता तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये संगीताचा कोणता भाग जोडायचा आहे ते निवडा.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! Instagram चं भन्नाट फीचर आता WhatsApp वर येतंय
  • आता 30 सेकंदाची क्लिप निवडा.
  • आता तुमचं आवडतं संगीत तुमच्या प्रोफाइलवर प्ले होईल.
याशिवाय Instagram ने नुकतीच आणखी दोन फीचर्स लाँच केले आहेत. त्यातील एक फीचर म्हणजे, आता युजर्स Instagram वर एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. यापूर्वी Instagram वर युजर्स एकाच वेळी 10 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकत होते. मात्र आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना Instagram वर कॅरोसेल पोस्ट शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. Instagram ने अलीकडेच रीलमध्ये एकाच वेळी 20 गाणी जोडण्याचे फीचर लाँच केले होते. कंपनीने स्टिकरमध्ये संगीत जोडण्याचा पर्यायही दिला आहे.

याशिवाय, प्रोफाइलवर उपस्थित असलेल्या ग्रिडमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. इंस्टाग्रामवर दिसणारे स्क्वेअर ग्रिड येत्या काही दिवसांत बदलू शकते. याबाबत देखील कंपनीने माहिती दिली आहे. सध्या, इंस्टाग्राम खात्यावरील फोटो चौरस ग्रिडमध्ये दिसतात. पण येत्या काही दिवसांत व्हर्टिकल प्रोफाईल ग्रिड लाँच केलं जाईल.

Web Title: Instagram launch new feature now you can add music with your profile picture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 10:06 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.