• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News One More Accident Due To Google Map Know In Detail

Google Map: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक! बांधकाम सुरु असलेल्या महामार्गवर गेली कार आणि …

गुगल मॅपमुळे सतत अपघात होत आहेत. गुगल मॅपमुळे पुन्हा एक अपघात झाला आहे. गुगल मॅपमुळे एक कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 28, 2024 | 10:15 AM
Google Map: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक! बांधकाम सुरु असलेल्या महामार्गवर गेली कार आणि ...

Google Map: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक! बांधकाम सुरु असलेल्या महामार्गवर गेली कार आणि ...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुगल मॅप सध्या कहर करत आहे. गुगल मॅपबाबत अशाच काही बातम्या समोर आल्या आहेत ज्याने लोक हैराण झाले आहेत. हे ॲप लोकांना चुकीचा मार्ग दाखवत असल्याचा आरोप देखील अनेकांनी केला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. गुगल मॅपवरून अपघाताच्या एका प्रकरणाचा निकाल लागत नाही, की दुसऱ्या अपघाताची चर्चा होऊ लागते.

OnePlus Smartphone: OnePlus चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजने सुसज्ज! मिळणार हे खास फीचर्स

गुगल मॅपमुळे होत असलेल्या सततच्या अपघातांमुळे लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुगल मॅपवर विश्वास ठेवायचा तरी कसा अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे. गुगल मॅपमुळे होत असलेल्या या सततच्या अपघातांमुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप असलेल्या गुगल मॅपमुळे दिवसेंदिवस अनेक अपघात घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुगल मॅपमुळे घडत असलेल्या अपघातांमुळे लोकांचे बळी जात आहेत. आता पुन्हा एकदा गुगल मॅपमुळे एक अपघात झाला आहे. गुगल मॅपने कार चालकाला बांधकाम सुरु असलेल्या रस्त्याचा मार्ग दाखवला, आणि कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

पुन्हा एकदा गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवून कार चालकांना बांधकाम सुरु असलेल्या रस्त्यावर पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब कारमधून बरेलीहून मथुरेला जात होते. दरम्यान, गुगल मॅपने महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला रस्ता मॅपवर दाखवला. मॅपवर दाखवल्याप्रमाणे कार चालकाने गाडी त्याच रस्त्याने नेली. मात्र गाडी काही अंतरावर जाताच मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने कारमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबाचा जीव वाचला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले.

IRCTC Down: पुन्हा डाऊन झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करताना प्रवाशांमध्ये गोंधळ

गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात बरेलीचे रहिवासी विमलेश श्रीवास्तव आणि कुशव कारने मथुरेला जात होते. मथुरेला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. त्यांची गाडी मथुरा-बरेली महामार्गाजवळ पोहोचली, मात्र या ठिकाणी कोणतेही बोर्ड लावण्यात आले नव्हते. त्यामुळे चालकाने गाडी महामर्गावर नेली आणि ती कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली.

गुजरातमधील एका कुटुंबाची फसवणूक

गुजरातमधील एक कुटुंब पालनपूर येथून जिम कॉर्बेट पार्कला जात होते. हे कुटुंब गुगल मॅपच्या मदतीने सहलीला निघाले होते. मात्र गुगल मॅपमुळे त्यांचा रस्ता चुकला आणि कार चुकीच्या दिशेला गेली. नकाशातील चुकीच्या ठिकाणाहून भरकटलेली कार यूपीच्या बिजनौर जिल्ह्यात पोहोचली. गाडी नगीना येथील मजलेटा मार्केटमध्ये आल्यानंतर जल निगमच्या खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात अडकली. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

Web Title: Tech news one more accident due to google map know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:15 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

सावधान! तुम्ही तर बनावट Apps वापरत नाही ना? कसे ओळखाल ? अशी करा खात्री
1

सावधान! तुम्ही तर बनावट Apps वापरत नाही ना? कसे ओळखाल ? अशी करा खात्री

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
2

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर
3

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या
4

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Feb 24, 2026 | 04:38 PM
Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Feb 24, 2026 | 04:35 PM
Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

Feb 24, 2026 | 04:30 PM
मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

Feb 24, 2026 | 04:28 PM
Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Feb 24, 2026 | 04:28 PM
ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 04:20 PM
Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Feb 24, 2026 | 04:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.