सणासुदीच्या काळात किमतीमध्ये होणारी मोठी वाढ रोखणे, बाजारात पुरेसा पुरवठा राखणे आणि हा याचा उद्देश आहे. सरकारी साठ्यातून कांदा उपलब्ध असूनही, किरकोळ किमतींमध्ये लक्षणीय घट झाली नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर आवक वाढणार आहे. त्यामुळे मार्केटातील नियोजन कोसळण्याची शक्यता आहे. कारण, विक्री आलेला माल बाहेर काढण्यास दोन दिवस वेळ लागतो. त्यामुळे यार्डात आणि चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.
यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जूनपासून कांद्यासह खरीप (उन्हाळी) पिकांची चांगली पेरणी होईल. चालू वर्षासाठी 5,00,000 टन लक्ष्यत बफर स्टॉक राखण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सींनी नुकत्याच झालेल्या रब्बी (हिवाळी) पिकातून कांद्याची खरेदी…
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे सोमवारी १३०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले. आलेल्या गाड्यांची आवक, लिलावास होणारा…