१, २ नाही तर तब्बल ११ नवीन गाड्यांची एँट्री!

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आगामी काही आठवडे भारतीय ऑटो मार्केटसाठी खास ठरणार आहेत. SUV, Sedan, EV आणि Facelift मॉडेल्सची मोठी रांग लागली आहे.

11 नवीन Carsचा धडाका!

Picture Credit:pinterest

MGची नवीन इलेक्ट्रिक SUV 26 ऑगस्टला सादर होण्याची शक्यता आहे. 5, 6 आणि 7-सीटर पर्यायांसह ती येऊ शकते. 69.2kWh बॅटरी आणि 530km पेक्षा जास्त रेंजचा अंदाज आहे.

MGची Electric SUV आधी येणार!

Picture Credit:pinterest

Kia Sorento 4 सप्टेंबरला लाँच होण्याची अपेक्षा आहे. ही कंपनीची नवीन फ्लॅगशिप SUV असेल आणि Hybrid तसेच Diesel पॉवरट्रेनचा पर्याय मिळू शकतो.

Kia Sorentoची भारतात एंट्री!

Picture Credit:pinterest

नवीन Balenoमध्ये डिझाइनसोबत फीचर्समध्येही बदल होण्याची शक्यता आहे. Level-1 ADAS, Wireless Charging आणि 10.1-इंच स्क्रीनसारखी फीचर्स मिळू शकतात.

Maruti Balenoला मिळणार मोठा अपडेट!

Picture Credit:pinterest

Slaviaच्या अपडेटेड मॉडेलमध्ये नवीन लूक आणि अतिरिक्त फीचर्स मिळणार आहेत. 1.0 आणि 1.5-लिटर Turbo-Petrol इंजिन पर्याय कायम राहण्याची शक्यता आहे.

Skoda Slavia Facelift सज्ज!

Picture Credit:pinterest

Thar Faceliftमध्ये ROXXपासून प्रेरित Front Grille, Bumpers आणि C-shaped DRLs मिळू शकतात. केबिनमध्येही काही नवीन फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे.

Mahindra Tharला मिळणार ROXX Look! 

Picture Credit:pinterest

फेसलिफ्टेड Elevateमध्ये Styling आणि Featuresमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. 360-डिग्री कॅमेरा आणि अपडेटेड Touchscreen UI मिळू शकतो.

Honda Elevateही होणार अपडेट!

Virtus Faceliftमध्ये Styling आणि फीचर्समध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. 1.0 आणि 1.5-लिटर Turbo-Petrol इंजिन कायम राहतील, तर 1.0-लिटरला नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक मिळू शकतो.

Volkswagen Virtusला नवीन टच!

Picture Credit:pinterest

Hyundai एका नवीन छोट्या SUVवर काम करत आहे. ही Venue आणि Cretaच्या मध्ये Position केली जाऊ शकते आणि Petrol, CNG तसेच Turbo-Petrol पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

Hyundaiची Venue आणि Cretaच्या मध्ये SUV!

Picture Credit:pinterest

Tigorच्या Petrol, CNG आणि EV आवृत्त्यांना मोठा Facelift मिळण्याची शक्यता आहे. डिझाइनसोबत फीचर्स आणि केबिनमध्येही बदल अपेक्षित आहेत.

Tata Tigorला EV आणि Petrol-CNG अपडेट!

Picture Credit:pinterest

Tata Safari.EV ही कंपनीची पहिली 3-Row Electric SUV ठरू शकते. दुसरीकडे Renault Triberला Turbo-Petrol इंजिन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच आगामी काळात SUV आणि MPV सेगमेंटमध्येही मोठी स्पर्धा रंगणार आहे.

Safari EV आणि Triber Turboवर नजर!

Picture Credit:pinterest