मी प्रज्ञा घोगळे-निकम, एक अनुभवी मराठी कंटेंट रायटर असून मला पत्रकारितेचा १० वर्षांचा अनुभव आहे. ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी, हेल्थ आणि लाइफस्टाइल विषयांवरील लेखनात मला विशेष प्राविण्य आहे. सध्या मी नवराष्ट्र डिजीटलमध्ये कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. वाचकांना सोप्या आणि प्रभावी भाषेत माहिती पोहोचवणे ही माझी खास शैली आहे.






