गेल्या २ वर्षांपासून मी डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहे. नवराष्ट्रमध्ये मनोरंजन विभागाच्या बातम्यांचे लेखन करणार आहे. मराठी- हिंदी सिनेमा आणि वेबसीरीज, मराठी सीरियलसंबंधित बातम्या करणार आहे. यापूर्वी साम टिव्हीमध्ये वेबसाईटमध्ये Content Writer म्हणून २ वर्ष काम केले. त्यापूर्वी एका जनसंपर्क एजन्सीमध्येही काम केले होते.