www.navarashtra.com

Published  Nov 30 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

प्राजुच्या मनमोहक रूपावर चाहते भाळले...

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपल्या सौंदर्याची छाप पाडली आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता सध्या सौंदर्यामुळे चर्चेत राहिली आहे. 

सौंदर्याची चर्चा

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश रेड कलरची साडी कॅरी करून नवीन फोटोशूट केले आहे.

रेड साडी

.

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

नव्या फोटोंची चर्चा

.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा सिंपल मेकअप आणि पोनी बांधून आपली संपूर्ण फॅशन केली आहे. 

फॅशन चर्चा

.

स्टायलिश रेड साडीवर अभिनेत्रीने डायमंड नेकलेस कॅरी करून सुंदर फोटोशूट केले आहे. 

लूकची चर्चा

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या स्टाईलचे सर्वत्र कौतुक होत आहे..

स्टाईलचे कौतुक

प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

कमेंट्सचा वर्षाव