चावीमध्ये आहेत हे स्मार्ट फीचर्स

Car

02 December 2025

Author:  शिल्पा आपटे

कारच्या चावीमधील हे स्मार्ट फीचर्स ड्रायव्हिंगला आणखी स्मार्ट बनवतात

स्मार्ट फीचर्स

Picture Credit:  Pinterest

स्मार्ट कीचे लॉक बटन काही सेकंद दाबून ठेवल्यास खिडक्या बंद होतात

window कंट्रोल

Picture Credit: Pinterest

अनेक मॉडेल्समध्ये स्मार्ट कीच्या मदतीने कारचे ORVM फोल्ड केले जावू शकतात

ORVM फोल्ड करणे

Picture Credit: Pinterest

स्मार्ट की ने कारची डिक्कीही ओपन करता येते, हातात सामान असले तरी no problem

कार डिक्की

Picture Credit: Pinterest

मॉल, मार्केट, पार्किंगमध्ये कारच्या चावीच्या मदतीने तुम्ही कार ओळखू शकता

पार्किंगमध्ये शोधणे

Picture Credit: Pinterest

प्रिमियम कारमध्ये ड्रायव्हरची sitting position लक्षात ठेवायलाही उपयोगी

ड्रायव्हर सीट

Picture Credit: Pinterest