थंडीत व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवतात
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो, व्हिटामिन डी कमी असल्यास
Picture Credit: Pinterest
सेरोटोनिनची लेव्हल संतुलित ठेवते, त्यामुळे मूड आणि मानसिक आरोग्य नीट राहते
Picture Credit: Pinterest
थंडी, फ्लू सारखे आजार वाढतात, त्यामुळे इम्युनिटीवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन डी इंसुलिनची पातळी सुधारते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
ब्लड प्रेशर, हार्ट हेल्दी राहण्यासाठी व्हिटामिन डीची गरज असते
Picture Credit: Pinterest
थंडीत सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे
Picture Credit: Pinterest
दूध, दही, अंडी, व्हिटामिन डी सप्लीमेंट्स घ्याव्या, समस्या दूर होते
Picture Credit: Pinterest