७० हजारांच्या बजेटमध्ये EV Scooter?2026 मधील हे पर्याय पाहा!

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

७० हजारांपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर 2026 मध्ये काही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.

बजेट EV Scooter

Picture Credit:Komaki 

कमी बजेटमध्ये येणारा X-One हा शहरातील रोजच्या प्रवासासाठी उपयुक्त पर्याय असून, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹36,499 आहे.

Komaki X-One

Picture Credit:Komaki 

कुटुंबासाठी वापरायची स्कूटर हवी असल्यास MG Proचा विचार करता येतो. याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹55,499 आहे.

Komaki MG Pro

Picture Credit:Komaki 

व्यावसायिक वापरासाठी तयार केलेल्या CAT 2.0 ची सुरुवातीची किंमत सुमारे 56,499 आहे. जास्त वजन वाहून नेण्यासाठी हा पर्याय उपयोगी ठरतो.

Komaki CAT 2.0

Picture Credit:Komaki 

या यादीतील खास पर्याय म्हणजे Komaki SE. याची सुरुवातीची किंमत सुमारे 61,499 असून कंपनीच्या दाव्यानुसार रेंज 418 किमीपर्यंत आहे.

Komaki SE

Picture Credit:Komaki 

७० हजारांच्या बजेटमध्ये फक्त किंमत पाहू नका. तुमचा रोजचा प्रवास, चार्जिंगची सुविधा आणि अपेक्षित रेंज यांचा एकत्र विचार करा.

किंमत विरुद्ध रेंज

Picture Credit:Komaki 

25 किमी/तासपर्यंत मर्यादित असलेल्या काही लो-स्पीड EV स्कूटर्सना सध्याच्या नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्स आणि RTO रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते.

Licence नको असेल तर?

Picture Credit:Komaki 

पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट कमी असतो. शिवाय गिअर आणि क्लच नसल्याने शहरातील ट्रॅफिकमध्ये राइडिंग अधिक सोपे होते.

EV Scooterचा फायदा

Picture Credit:Komaki 

तुमचे बजेट 70 हजारांपर्यंत असेल, तर खरेदीपूर्वी रेंज, बॅटरी, चार्जिंग वेळ, स्पीड, सर्व्हिस नेटवर्क आणि वॉरंटी नक्की तपासा. तुमच्या वापराला योग्य मॉडेलच बेस्ट ठरेल.

कोणती EV Scooter घ्यावी?

Picture Credit:Komaki