1000km+ Rangeपासून Electric Powerपर्यंत! Diwaliआधी येणार 6 SUV

Automobile

24 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Kiaची ही मोठी SUV भारतीय ग्राहकांसाठी नवीन पर्याय ठरू शकते. लॉन्च सप्टेंबरच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

Kia Sorento येणार!

Picture Credit:kia

Sorentoमध्ये Hybrid आणि Diesel Powertrain मिळण्याची शक्यता असून AWDसारखी सुविधा तिचे आकर्षण वाढवू शकते.

Hybridसह Dieselचा पर्याय

Picture Credit:kia

MG Hector Tomahawk EV ही मोठी Electric SUV असू शकते. 7-Seater पर्यायामुळे कुटुंबासाठी ती खास ठरू शकते.

MGची Electric SUV तयार!

Picture Credit:pinterest

या Electric SUVमध्ये मोठी Battery आणि दमदार Electric Motor मिळण्याची शक्यता आहे. कंपनीकडून चांगल्या Rangeचा दावा केला जात आहे.

530kmपर्यंत Range!

Picture Credit:pinterest

Creta आणि Venueच्या मध्ये बसणारी नवीन SUV Hyundaiच्या पोर्टफोलिओमध्ये दाखल होऊ शकते.

Hyundaiची नवीन SUV येणार

Picture Credit:pinterest

Tata Safari EVच्या आगमनाची SUV चाहत्यांना उत्सुकता आहे. मोठ्या Battery Packमुळे चांगली Driving Range मिळण्याची अपेक्षा आहे.

Safariचं Electric रूप!

Picture Credit:pinterest

Jetour J2 PHEVमध्ये Petrol Engineसोबत Electric Motorsचा वापर होतो. Hybrid-PHEV Technologyमुळे एकूण Range 1,000kmपेक्षा अधिक असल्याचा दावा आहे.

1000km+ Rangeची SUV!

Picture Credit:pinterest

नवीन Renault Dusterमध्ये Hybrid Technology मिळण्याची शक्यता आहे. शहरातील प्रवासात Electric Modeचा मोठ्या प्रमाणात वापर करता येऊ शकतो.

Duster Hybridही सज्ज

Picture Credit:pinterest

Electricपासून Hybrid आणि PHEVपर्यंत अनेक Powertrainचे पर्याय येणार असल्याने 2026 ची Diwali SUV चाहत्यांसाठी खास ठरू शकते.

SUV खरेदीदारांसाठी मोठी संधी!

Picture Credit:pinterest