www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Chetan Bodke

जणू श्रीदेवीच, स्टायलिश अंदाजातील जान्हवी कपूरचे मोहक फोटो पाहिले का ?

Pic Credit - Instagram

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 

अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवीने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमधील तिचा लूक अगदी सौंदर्यवती श्रीदेवीसारखा दिसत आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी जान्हवी सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. 

फॅशन

दरम्यान, जान्हवीने इन्स्टावर पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत. 

डिझायनर ड्रेस 

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्लीव्हलेस टॉप आणि बॉडिफिट स्कर्ट वेअर केले आहेत.

लूक

जान्हवीने वेअर केलेल्या लूकवर टॉप आणि स्कर्टला जोडलेले मणी तिच्या लूकला एक वेगळेपण देत आहेत.

लूकची चर्चा

दरम्यान, अभिनेत्रीने व्हाईट कलरच्या आउटफिटवर मॅचिंग इयर रिंग आणि हातात अंगठ्या परिधान केल्या आहेत.

फॅशन फ्रीक जान्हवी

सोबतच, लूकला मॅचिंग मण्यांनी सजविलेली पर्स जान्हवीने सोबत घेतली आहे.

पर्स

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लूकचे कौतुक केले जात आहे.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव