Published Dec 02 , 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
चॅनल्सची लोकप्रियता वाढत असल्याने कंपनी यासाठी अनेक नवीन फीचरवर काम करत आहे.
मेटा कंपनीने व्हॉट्सॲप चॅनल्ससाठी एक नवीन अपडेट आणले आहे.
सध्या हे अपडेट बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे.
यूजर्स चॅनल्स आता QR कोडच्या मदतीने शेअर करू शकणार आहेत.
लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी सुरू होण्याची शक्यता आहे.