• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Big Shock To Crores Of Employees Advance Service Is Closed By Epfo

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून ‘ही’ सेवा बंद!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) देशभरातील ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओकडून कोरोना काळात सुरु करण्यात आलेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद करण्यात आली आहे

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 15, 2024 | 01:14 PM
कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून ‘ही’ सेवा बंद!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) आपल्या नियमांमध्ये मोठे बदल कारण्यात आले आहेत. ज्यानुसार आता ईपीएफओकडून कोरोनाच्या काळात सुरू झालेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली होती. ती आता बंद करण्यात आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात मार्च 2020 लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या घडीला कोरोना महामारी नसल्यामुळे ही सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम सूट देण्यात आलेल्या ट्रस्टसह सर्व आस्थापनांना लागू असणार आहे.

दोन कोटी लोकांनी घेतला लाभ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दोन कोटींहून अधिक ग्राहकांनी कोरोना काळात आगाऊ पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला होता. 2023 पर्यंत या सुविधेद्वारे जवळपास आगाऊ म्हणून 48,075.75 कोटी रुपये काढण्यात आले. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मसुदा वार्षिक अहवाल 2022-23 नुसार, ईपीएफओ​​ने 2020-21 मध्ये 69.2 लाख ग्राहकांना 17,106.17 कोटी रुपये वितरित केले होते. तर 2021-22 मध्ये, 91.6 लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि ज्यांनी एकूण 19,126.29 लाख कोटी रुपये आगाऊ काढले आहेत. त्याचप्रमाणे, 2022-23 मध्ये, 62 लाख ग्राहकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून 11,843.23 कोटी रुपये काढले आहे.

कोणत्या बाबींसाठी काढले जाऊ शकतात पैसे?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून आगाऊ पैसे अनेक बाबींसाठी काढले जाऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने घर बांधणी-खरेदी, कुटुंबातील आरोग्य समस्या, कंपनी बंद होणे, कुटुंबातील लग्न, मुलांचे शिक्षण आदी बाबींचा समावेश आहे. याशिवाय जर तुम्ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल, कंपनी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद राहणे आदी कारणांमुळे देखील आगाऊ रक्कम काढली जाऊ शकते.

Web Title: Big shock to crores of employees advance service is closed by epfo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • Employees' Provident Fund Organisation
  • EPFO

संबंधित बातम्या

EPFO Update: निष्क्रिय पीएफ खात्यांतील पैसे थेट खात्यात; केंद्र सरकारची मोठी घोषणा
1

EPFO Update: निष्क्रिय पीएफ खात्यांतील पैसे थेट खात्यात; केंद्र सरकारची मोठी घोषणा

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक
2

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.