भारत सरकारने शुक्रवारी चार कामगार संहिता लागू केल्या, ज्यामुळे पगारदार कामगारांच्या पगाराच्या रचनेतही बदल होऊ शकतो. पण हे लेबर कोड्स नक्की काय आहेत, याबाबत अधिक माहिती घेऊया
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) देशभरातील ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओकडून कोरोना काळात सुरु करण्यात आलेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद करण्यात आली आहे
EPFO च्या सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पीएफ खात्यात लवकरच व्याजाचे पैसे येणार आहेत. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याज अधिसूचित केले आहे.