Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग

Today's Gold Rate: भारतातील विविध शहरांत आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज पुणे शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आहे.
Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग
Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग
Published on: 
Updated on: 
  • सोनं–चांदी पुन्हा स्वस्त!
  • आजचे नवीन दर पाहून तुम्हीही थक्क व्हाल
  • लग्नसराईत वाढणार खरेदीचा उत्साह

Gold Rate Today: भारतात सोन्या - चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या - चांदीच्या दरात सतत घसरण सुरु आहे. आज देखील पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोनं - चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यां ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज भारतातील विविध शहरातील सोन्याचे दर काय आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

भारतात 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,512 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,469 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,384 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,840 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 162.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,62,900 रुपये आहे.

भारतात 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,583 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,534 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,437 रुपये होता. भारतात 24 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,370 रुपये होता. भारतात 24 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 163.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,63,900 रुपये होता.

केरळ आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,840 रुपये आहे. तसेच नागपूर, हैद्राबादसह इतर शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,840 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगड शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,990 रुपये आहे.

नाशिक शहरात आज आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,720 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,150 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,870 रुपये आहे. सुरत शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,890 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
नागपूर ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
हैद्राबाद ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
केरळ ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
कोलकाता ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
मुंबई ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
पुणे ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
बंगळुरु ₹1,14,690 ₹1,25,120 ₹93,840
लखनौ  ₹1,14,840 ₹1,25,270 ₹93,990
चंदीगड  ₹1,14,840 ₹1,25,270 ₹93,990
जयपूर  ₹1,14,840 ₹1,25,270 ₹93,990
दिल्ली ₹1,14,840 ₹1,25,270 ₹93,990
नाशिक ₹1,14,720 ₹1,25,150 ₹93,870
सुरत ₹1,14,740 ₹1,25,170 ₹93,890

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.