• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Kotak New Brand Philosophy Reflects The Spirit Of Aspirational India

Kotak चे नवीन ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा’मधून महत्त्वाकांक्षी भारतीयांचा दिसून आला उत्‍साह

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे रोहित भासिन म्‍हणाले, “हौसला है तो हो जायेगा' ब्रँड तत्त्व असण्‍यासोबत कोटकमधील मोठ्या उपक्रमाच्‍या दिशेने पहिले पाऊल देखील आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2025 | 04:50 PM
Kotak चे नवीन ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा'मधून महत्त्वाकांक्षी भारतीयांचा दिसून आला उत्‍साह

Kotak चे नवीन ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा'मधून महत्त्वाकांक्षी भारतीयांचा दिसून आला उत्‍साह

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Kotak Mahindra Bank News Marathi: कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) आज परिवर्तनात्‍मक नवीन ग्रुप ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा’ सादर केले, जी कोटकसाठी महत्त्वपूर्ण मोहिम आहे. हे प्रबळ नवीन ग्रुप ब्रँड तत्त्व बँक म्‍हणून विकसित होण्‍यासोबत महत्त्वाकांक्षी भारतीयांसाठी प्राधान्‍य आर्थिक सेवा संस्‍था म्‍हणून स्‍वत:ला स्‍थापित करण्‍याप्रती कोटकची कटिबद्धता अधिक दृढ करते. हे तत्त्व प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी कोटक टे‍लिव्हिजन, डिजिटल, प्रिंट, आऊटडोअर व सोशल मीडियावर उच्‍च-प्रभावी मल्‍टी-चॅनेल मार्केटिंग मोहिम राबवत आहे. या मोहिमेचा भारतीयांना त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे.

सेन्सेक्स पुन्हा चमकला, निफ्टीने केले निराश, बीएसई १४७ अंकांच्या वाढीसह बंद

ही मोहिम लाँच करत कोटक महिंद्रा बँकेचे अफ्लूएण्‍ट, एनआरआय, बिझनेस बँकिंगचे अध्‍यक्ष – प्रमुख आणि प्रमुख विपणन अधिकारी रोहित भासिन म्‍हणाले, “हौसला है तो हो जायेगा’ ब्रँड तत्त्व असण्‍यासोबत कोटकमधील मोठ्या उपक्रमाच्‍या दिशेने पहिले पाऊल देखील आहे. या तत्त्वामधून आम्‍ही व्‍यवसायामध्‍ये आणत असलेली नवीन ऊर्जा आणि आमचा महत्त्वाकांक्षी विश्‍वास दिसून येतो, जेथे योग्‍य आर्थिक सहयोगीचा पाठिंबा मिळाल्‍यास असाधारण निष्‍पत्ती मिळू शकतात. कोटकमध्‍ये अनेक साहसी परिवर्तनांची ही फक्‍त सुरूवात आहे, जे आम्‍ही महत्त्वाकांक्षी भारतीयांना देणाऱ्या सेवेला नवीन आकार देतील.”

प्रगतीसाठी महत्त्वाकांक्षा महत्त्वाची असण्‍याच्‍या काळामध्‍ये कोटक युनिफाइड तत्त्वांतर्गत वैविध्‍यपूर्ण व्‍यवसायांना एकत्र आणत आहे, जे मोठे विचार करण्‍याचे, मोठे स्‍वप्‍न पाहण्‍याचे आणि आत्‍मविश्‍वासासह कृती करण्‍याचे धाडस दाखवणाऱ्यांशी सखोलपणे संलग्‍न आहे. स्‍थापना झाल्‍यापासून कोटकला या विविध तत्त्वांमधून मार्गदर्शन मिळाले आहे, कोटकाइट्सना मोठे स्‍वप्‍न पाहण्‍यास आणि आत्‍मविश्‍वासासह कृती करण्‍यास प्रेरित करत आहे. ‘हौसला है तो हो जायेगा’मध्‍ये हा विश्‍वास सामावलेला आहे, जो जीवनाच्‍या सर्व स्‍तरांमधील भारतीयांचा आशावाद, महत्त्वाकांक्षा आणि धैर्याला दर्शवतो. कोटकमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की ही मोहिम अमाप क्षमतेला प्रशंसित करते, जी देशभरातील सर्व व्‍यक्‍तींना सक्षम करेल.

कोटक महिंद्रा बँकेचे मार्केटिंग विभागाचे कार्यकारी उपाध्‍यक्ष केदारस्‍वामी रावनगवे म्‍हणाले, “आमच्‍या परिवर्तनाची पहिली झलक म्‍हणजे ही डिजिटल-फर्स्‍ट दृष्टिकोन असलेली उच्‍च-स्‍तरीय, सर्वांगीण मोहिम आहे, जी आजच्‍या महत्त्वाकांक्षी भारतीयांच्‍या जीवनशैलीमध्‍ये विनासायासपणे एकीकृत होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. सोशल व डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍सवरील साहसी कथानकापासून प्रिंट, आऊटडोअर व टेलिव्हिजनवरील लक्षवेधक उपस्थितीपर्यंत ‘हौसला है तो हो जायेगा’ व्‍यक्‍तींना आत्‍मविश्‍वासासह प्रेरित करण्‍याचा आणि आगामी परिवर्तनासाठी पाया रचण्‍याचा आमचा मार्ग आहे. आणि ही फक्‍त सुरूवात आहे.”ही कोटकसाठी नवीन अध्‍यायाची सुरूवात आहे, जेथे परिवर्तन सतत होत आहे, महत्त्वाकांक्षा अमर्यादित आहेत आणि प्रत्‍येक पुढाकाराला विश्‍वासाचा पाठिंबा आहे, तो म्‍हणजे ‘हौसला है तो हो जायेगा’सह सर्वकाही शक्‍य आहे.

महाशिवरात्रीमुळे शेअर बाजार बंद राहील की व्यवहार होतील? जाणून घ्या

Web Title: Kotak new brand philosophy reflects the spirit of aspirational india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Kotak
  • Kotak Mahindra Bank

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

Feb 21, 2026 | 06:38 PM
Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Feb 21, 2026 | 06:27 PM
Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Feb 21, 2026 | 06:26 PM
जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार!  ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार! ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

Feb 21, 2026 | 06:26 PM
IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

Feb 21, 2026 | 06:21 PM
ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Feb 21, 2026 | 06:19 PM
Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Feb 21, 2026 | 06:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.