फोटो सौजन्य- iStock
क्लाउड कंप्यूटिंग हे तंत्रज्ञान जगभरातील अनेक उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणत आहे आणि भारतातही अपवाद नाही. ‘क्लाउड कंप्यूटिंग’ बद्दल सरल शब्दात सांगायचे तर, क्लाउड कंप्यूटिंग म्हणजे इंटरनेटद्वारे उपलब्ध असलेल्या संगणकीय संसाधनांचा वापर करणे. या संसाधनांमध्ये हार्डवेअर (सर्व्हर, स्टोरेज), सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, डेटाबेस आणि इतर सेवांचा समावेश होतो. या वापरामुळे आपल्याला स्वतःचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची गरज नाही. त्यामुळेच या क्षेत्राता विकास केला जात आहे. क्लाऊड कंप्यूटिंगवर आधारित क्लाउड इंजिनिअर, डेव्हलपर, आर्किटेक्ट आणि सिक्युरिटी स्पेशलिस्ट इत्यादीमध्येकरिअर करता येते.
शिक्षण आणि कौशल्ये:






