नवराष्ट्रमध्ये कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. 2016 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. न्यूज वेबसाईटच्या इस्टाग्राम पेजसाठी ही कंटेंट तयार केला आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम केले आहे. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे. क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.