• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ugc Approves Sop For Degree That Can Be Completed In 2 Years

2 वर्षात पूर्ण करु शकता पदवी; UGC ने दिली SOP ला मंजूरी, कशी असणार प्रक्रिया?

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नव्या नियमानुसार, उच्च शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना 2 वर्षे किंवा 5 वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देऊ शकतात, जो सामान्यतः 3 किंवा 4 वर्षांचा असतो.

  • By नारायण परब
Updated On: Nov 29, 2024 | 07:21 PM
2 वर्षात पूर्ण करु शकता पदवी; UGC ने दिली SOP ला मंजूरी, कशी असणार प्रक्रिया?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आता विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पदवी अभ्यासक्रम कमी किंवा जास्त वेळेत पूर्ण करण्याचा पर्याय मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नव्या नियमानुसार, उच्च शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना 2 वर्षे किंवा 5 वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देऊ शकतात, जो सामान्यतः 3 किंवा 4 वर्षांचा असतो. UGC अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, यासाठी एक्सेलरेटेड डिग्री प्रोग्राम (ADP) आणि एक्स्टेंडेड डिग्री प्रोग्राम (EDP) साठी मानक कार्यपद्धती (SOP) या आठवड्यात झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. SOP  च्या मसुद्याचा सार्वजनिक पातळीवर विचार करून त्यावर अभिप्राय मागवला जाईल.

ADP आणि EDP मध्ये प्रवेश कसा मिळेल?

SOP नुसार, शैक्षणिक संस्था एक समिती स्थापन करतील जी विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रानंतर दिलेल्या अर्जांचे मूल्यांकन करेल. समिती विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या आधारे ठरवेल की, संबंधित विद्यार्थ्याने किती क्रेडिट्स घेणे आवश्यक आहे. याच आधारावर विद्यार्थ्याला ADP किंवा EDP कार्यक्रमासाठी निवडले जाईल. ADP साठी अर्ज दुसऱ्या सत्राच्या शेवटी करता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सत्रामध्ये अतिरिक्त विषय आणि क्रेडिट्स पूर्ण करण्याची संधी मिळेल. तसेच, EDP अंतर्गत, प्रत्येक सत्रात मिळवायच्या किमान क्रेडिट्सची संख्या समिती ठरवेल.

परीक्षा आणि मूल्यांकन प्रक्रिया नेहमीच्या पदवी अभ्यासक्रमासारखीच राहील. मात्र, पदवी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ (कमी किंवा जास्त) पदवीवर नमूद केला जाईल. तरीही, ही पदवी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी मान्यताप्राप्त राहील.

पदवी दरम्यान ब्रेक घेण्याचा पर्याय

UGC ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यान ब्रेक घेण्याचा पर्याय दिला आहे. विद्यार्थ्याला आवश्यक असल्यास, तो अभ्यासक्रमातून काही कालावधीकरिता ब्रेक घेऊ शकतो आणि  नंतर परत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिक लवचिकता मिळावी, अशी शिफारस केली होती. त्यांनी सांगितले की, शिक्षणाचा मार्ग शक्य तितका लवचिक असावा, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण शिक्षण घेऊ शकतील. UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकर्स बनवणे आणि त्यांना देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी सक्षम बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

UGC ने या विद्यार्थ्यांना  प्रवेश आणि बाहेर पडण्याचे अनेक पर्याय दिले आहेत, ज्यामुळे विद्यार्थी त्यांना आवश्यक वाटल्यास ब्रेक घेऊन त्यांच्या आवडीनुसार शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांना जास्त संधी आणि लवचिकता देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना लवकर पदवी शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यांना यामुळे लाभ होणार आहे.

Web Title: Ugc approves sop for degree that can be completed in 2 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 07:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.