• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Panchamrit At Home

Shravan Special Recipe: श्रावणातील पूजा पंचामृताशिवाय अपूर्ण, जाणून घ्या पंचामृत बनवण्याची सोपी रेसिपी

श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये भगवान शंकर आणि विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. तसेच पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करतात.श्रावण महिन्यात केले जाणार उपवास आरोग्य आणि धार्मिकदृष्ट्या फायदेशीर असतात. 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण केले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2024 | 02:52 PM
पंचामृत बनवण्याची सोपी कृती

पंचामृत बनवण्याची सोपी कृती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु झाला. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये भगवान शंकर आणि विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. तसेच पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करतात.श्रावण महिन्यात केले जाणार उपवास आरोग्य आणि धार्मिकदृष्ट्या फायदेशीर असतात. 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंचामृत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही लगेच हे पंचामृत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पंचामृत बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • दूध
  • दही
  • साखर
  • तूप
  • तुळशीची पान
हे देखील वाचा: Shravan Special Recipe: श्रावणातील उपवासाला सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजगिऱ्याचा शिरा, तब्येत राहील व्यवस्थित

कृती:

  • पंचामृत बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या टोपामध्ये एका वाटी दही टाकून त्यातील गुठळ्या फोडून घ्या. दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात दूध घाला.
  • दह्यामध्ये दूध मिक्स केल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून मिक्स करा. साखर पूर्णपणे वितळल्याशिवाय त्यात इतर कोणताही पदार्थ मिक्स करू नये.
  • नंतर त्यात तूप घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी पंचामृतमध्ये तुळशीच्या पानांचे बारीक तुकडे करून टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पंचामृत.

Web Title: How to make panchamrit at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Shravan 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

Feb 19, 2026 | 04:30 PM
जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

Feb 19, 2026 | 04:15 PM
टेक प्रेमींनो चला, व्हा तयार! ‘या’ दिवशी होणार Samsung Galaxy Unpacked Event; कुठे अन् कसा पहाल?

टेक प्रेमींनो चला, व्हा तयार! ‘या’ दिवशी होणार Samsung Galaxy Unpacked Event; कुठे अन् कसा पहाल?

Feb 19, 2026 | 04:12 PM
क्रिकेटप्रेमींसाठी Jioची स्पेशल ऑफर, आता फक्त 99 रुपयांत मिळणार OTT बेनिफिट्ससह बरंच काही !

क्रिकेटप्रेमींसाठी Jioची स्पेशल ऑफर, आता फक्त 99 रुपयांत मिळणार OTT बेनिफिट्ससह बरंच काही !

Feb 19, 2026 | 03:56 PM
‘एक ही दिल है, कितनी बार जीतोगे…’ सुनील ग्रोवरचा नवा Video पाहून चाहते चकीत; साधेपणाचं केलं कौतुक

‘एक ही दिल है, कितनी बार जीतोगे…’ सुनील ग्रोवरचा नवा Video पाहून चाहते चकीत; साधेपणाचं केलं कौतुक

Feb 19, 2026 | 03:54 PM
सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, ‘भाजप’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, ‘भाजप’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Feb 19, 2026 | 03:46 PM
Mira Bhayander News : महासभेत करदरामध्ये फेरफार ; भाजपाला मिळाला घरचा आहेर

Mira Bhayander News : महासभेत करदरामध्ये फेरफार ; भाजपाला मिळाला घरचा आहेर

Feb 19, 2026 | 03:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.