• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Soft Rounds Shape And Perfect Chapati Easy Cooking Tips

मिनिटात तयार होईल गोल, फुगलेली मऊसूत चपाती, कणीक भिजवण्यापासून भाजण्यापर्यंत सोप्या टिप्स

Tips To Make Soft Roti: गोल, फुगलेली आणि मऊसूत चपाती खाताना खूपच मस्त वाटतं. पण ती बनवताना मात्र नाकी नऊ येतात. तुम्हाला जर अशी चपाती बनवायाची असेल तर अत्यंत सोप्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 24, 2024 | 11:21 AM
Chapati Making Tips
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खूप प्रयत्न करूनही अनेकांना मऊ चपाती बनवता येत नाही. अनेकदा सुरूवातील चपाती मऊ राहाते पण नंतर वातड होते आणि मग संध्याकाळी अशी चपाती खाताना खूपच त्रास होतो आणि मनातील इच्छाही निघून जाते. अशा स्थितीत या चपाती चांगल्या दिसत नाहीत आणि खाल्ल्यावर चविष्टदेखील लागत नाहीत.  

तुम्हाला जर चपाती मऊ राहायला हव्या असतील तर आम्ही या लेखातून काही सोप्या टिप्स देत आहोत. या युक्ती वापरल्यानंतर तुम्ही बनवलेल्या चपाती अनेक तासांनंतरही मऊ राहतील. चला तर मग जाणून घेऊया मऊ आणि गोल चपाती बनवण्याची पद्धत. (फोटो सौजन्य – iStock) 

मऊ चपाती बनविण्याची पद्धत (Tips To Make Soft Chapati)

मऊ पीठ मळून घ्या

how to knead dough for chapati

बरेच लोक पीठ खूप घट्ट मळून घेतात, त्यामुळे चपाती कडक, वातड अथवा संध्याकाळपर्यंत चिवट होतात. अशा परिस्थितीत, मऊ चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठदेखील मऊ मळून घेणे आवश्यक आहे. यासाठी पिठातील पाण्याचे प्रमाणही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वाटल्यास कणीक मळताना पिठात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेलही मिक्स करू शकता.

[read_also content=”बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? सोपी पद्धत https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-knead-dough-with-ice-cubes-can-make-soft-chapati-recipe-536724/”]

पुरेसे पाणी मिसळा

कणीक मळताना, पाण्याचे प्रमाणदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तविक, गव्हाचे पीठ पाणी शोषून घेते, अशा परिस्थितीत जेव्हा चपाती गरम तव्यावर ठेवली जाते तेव्हा वाफ तयार होते, ज्यामुळे रोटी चांगली फुगते. त्यामुळे पिठात पुरेसे पाणी घाला. यासोबतच कणीक गुळगुळीत मळून घ्या आणि थोडा वेळ ही कणीक तिंबू द्या. तिंबलेल्या कणकेच्या चपाती अधिक मऊ होतात. 

[read_also content=”सफेद चपाती बनविण्यासाठी सोप्या टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/learn-how-to-make-chapatis-white-in-color-a-simple-trick-that-is-made-for-daily-meals-nrsk-533945/”]

अशा प्रकारे लाटा चपाती 

how to make round shape chapati

  • कणीक तयार झाल्यावर त्याचा एक छोटा गोळा घ्या आणि पोळपाट लाटण्यावर घ्या 
  • लाटण्याने गोलाकार आकार देण्याचा प्रयत्न करा 
  • चपाती बनवताना जास्त दाब देऊ नका, त्यामुळे तुमची चपाती फाटू शकते, जर खूप कमी दाब असेल तर रोटी समान रीतीने सपाट होणार नाही. त्यामुळे पातळ आणि सपाट चपाती लाटण्याचा प्रयत्न करा

अशा प्रकारे भाजा चपाती 

how to make chapati

  • चपाती भाजण्यासाठी प्रथम गॅसवर पॅन ठेवा आणि थोडा गरम करा
  • त्यानंतर चपाती तव्यावर ठेवा 
  • काही सेकंदांनंतर चपातीची एक बाजू भाजल्यावर ती उलटा आणि दुसरी बाजू काही सेकंद शिजवा 
  • मग तुम्ही ते थेट गॅसच्या आचेवरदेखील भाजू शकता 
  • जर तुम्हाला चपाती थेट गॅसवर भाजायची नसेल तर तुम्ही तव्यावरच कापडाने दाबून चपाती भाजू शकता. कणीक मऊ असेल तर चपाती व्यवस्थित फुगते. त्यावर जास्त गव्हाचे पीठ राहू देऊ नका. नाहीतर ती चिवट होते 

तूप किंवा तेल लावा

apply ghee on chapati

जर तुम्हाला तूप किंवा तेल खायला आवडत असेल तर चपाती बनवल्यानंतर तूप किंवा तेल त्यावर लावा. त्यामुळे चपाती जास्त काळ मऊ राहतात आणि कडक होत नाहीत. तसंच अधिक चविष्ट लागतात. गरमागरम आणि मऊसूत चपाती बनवणे तुमच्यासाठीही सोपे होईल जर तुम्ही या वर दिलेल्या टिप्स वापरल्या. मग वाट कसली पाहताय? चला पटापट ही पद्धत वापरा आणि करा मऊ, लुसलुशीत आणि फुगलेल्या चपाती.

Web Title: How to make soft rounds shape and perfect chapati easy cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी
1

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने
3

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
4

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.