आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या मिरच्यांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही शाही व्हेज पुलाव बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या व्हेज पुलाव बनवण्याची रेसिपी.
दसऱ्याच्या दिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
संध्याकाळी भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न सँडविच बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.
लहान मुलांसह मोठ्यांना लसूण खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये लसूण चटणी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होईल.
जेवणाच्या डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा वाटाण्याची भाजी बनवू शकता. हा पदार्थ कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता.
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजगिरा रताळ्याची पुरी बनवू शकता.
आज आम्ही तुम्हाला उपवासासाठी साबुदाणा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी साबुदाणा लाडू खावेत.
घाईगडबडीच्या वेळी भाजी काय बनवावी सुचत नाही अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये वांग्याची मसालेदार भाजी बनवू शकता. हा पदार्थ चपाती, भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.
नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी.
नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही साबुदाणा भजी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट काही बनवण्याचे असल्यास तुम्ही साबुदाणा भजी बनवू शकता.
संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.
नाचणी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर, विटामिन आणि इतर पोषक घटक शरीराची ऊर्जा वाढवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाचणीचे सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
नवरात्रीच्या उपवासात घरामध्ये अनेक गोड पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही कबाब बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. जाणून घ्या दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.