• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Janjira Fort Closed To Tourists Nrvk

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद; समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्शवभूमीवर पुरातत्व खात्याचा निर्णय

पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरण समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्शवभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी २६ मेपासून पुरातत्व खात्याने किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पहाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरावे लागते. त्यातच पावसाळा समीप आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षितेच्या कारणावरून आजपासून ते पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे(Janjira fort closed to tourists).

  • By Vanita Kamble
Updated On: May 25, 2022 | 10:03 PM
Janjira fort closed to tourists
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुरूड : पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरण समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्शवभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी २६ मेपासून पुरातत्व खात्याने किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पहाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरावे लागते. त्यातच पावसाळा समीप आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षितेच्या कारणावरून आजपासून ते पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे(Janjira fort closed to tourists).

याबाबतची अधिकृत माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी सांगितली. मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग येत्या २६ मेपासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. परंतु मोठं मोठ्या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी धडकत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी आजपासून किल्ला बंद करण्यात आल्याची माहिती ऐलीकर यांनी दिली आहे.

जंजिरा किल्ला पहाण्यासाठी दर वर्षी पाच लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात. जंजिरा पाहण्यासाठी येणार्याद पर्यटकांमुळे येथील बोटचालक, लॉन्चमालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. जंजिरा किल्ला बंद झाल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता पावसाळी हंगाम संपताच पुन्हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मागील वर्षात जंजिरा किल्ला हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार कमी कालावधीसाठी सुरु ठेवण्यात आला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किल्ला सुरु करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांना रोजगारासाठी फारच अल्प व्यवसाय मिळाला होता, परंतु आता पावसाळी हंगामासाठी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Janjira fort closed to tourists nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2022 | 10:03 PM

Topics:  

  • Janjira Fort

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

Jan 12, 2026 | 08:50 AM
WPL 2026 Points Table : गुजरातच्या रोमांचक विजयाने उडाला गोंधळ, मुंबई इंडियन्सकडून हिसकावून घेतले वर्चस्व

WPL 2026 Points Table : गुजरातच्या रोमांचक विजयाने उडाला गोंधळ, मुंबई इंडियन्सकडून हिसकावून घेतले वर्चस्व

Jan 12, 2026 | 08:43 AM
मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शुर शिवबाला…! राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा

मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शुर शिवबाला…! राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा

Jan 12, 2026 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Jan 12, 2026 | 08:30 AM
Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Jan 12, 2026 | 08:29 AM
शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर

शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर

Jan 12, 2026 | 08:00 AM
Weekly Horoscope: नवीन वर्षातील दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: नवीन वर्षातील दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Jan 12, 2026 | 07:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.