• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know The Benefits Of Sesame Seeds

तिळामध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या फायदे

आहारामध्ये तिळाचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गोडाधोडाचे पदार्थ डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तिळामुळे होणारे फायदे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 19, 2024 | 01:53 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तिळापासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात. तिळामध्ये असलेले गुणधर्म शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.

तीळ चवीने आणि आरोग्याने परिपूर्ण असतात. तिळाचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. कारण ते अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये वापरले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की ते फक्त चव वाढवण्यातच मदत करत नाहीत, तर शरीराला अनेक फायदेदेखील देतात. तिळात प्रोटीन, व्हिटॅमिन बी, आयरन, कॅल्शियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स आढळतात, जे शरीराला अनेक फायदे प्रदान करण्यात मदत करतात. रोज तीळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर त्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर तीळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शंकराची पूजा करताना या वस्तूंचा नैवेद्य दाखवा, जाणून घ्या

तीळ खाण्याचे 6 फायदे

हृद्य

हृदयरोगी त्यांच्या आहारात तिळाचा समावेश करू शकतात. तिळातील मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हेदेखील वाचा- दाढी ट्रिम करताना केस सिंक आणि फरशीवर पसरतात का? जाणून घ्या टिप्स

हाड

तिळामध्ये कॅल्शियम, झिंक आणि फॉस्फरस सारखे गुणधर्म आढळतात, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात.

पचन

तिळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचन चांगले ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात तिळाचा समावेश करू शकता.

त्वचा आणि केस

तिळाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक असतात, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

सूज

तिळातील दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात.

मधुमेह

तिळाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेही रुग्ण तीळाचे सेवन करू शकतात.

Web Title: Know the benefits of sesame seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण
1

पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा
2

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
3

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक
4

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 25, 2026 | 08:37 AM
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Feb 25, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 25, 2026 | 08:33 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Feb 25, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.