Health Tips Desk Job People: ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचा ताण आणि मानसिक थकवा यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या सोप्या हेल्थ…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शिंक येणं, खोकला होणं आणि नाक बंद इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
आरोग्यदायी आहारासाठी केवळ पौष्टिक पदार्थ खाणे पुरेसे नसते, तर ते योग्य पद्धतीने शिजवणे आणि साठवणेही तितकेच महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरातील काही सवयी नकळत अन्नाचे पोषणमूल्य कमी करू शकतात.
पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा भजी खावीशी का वाटतात? यामागे नेमके कारण काय, जाणून घ्या
हाडांमध्ये वेदना नक्की का होते? वेदनेकडे तुम्ही दुर्लक्ष केले आणि त्या वेदना तशाच राहिल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शरीरात नक्की कोणत्या गोष्टीची कमतरता आहे जाणून घ्या
मुंबईतील काही सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तटंचाई असल्याचे आरोप समोर आले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाते शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची तक्रार आहे.
Stomach Issues : पोट साफ नसेल किंवा ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर अशा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर दिवसभर कामात लक्ष लागत नाही. अशा किरकोळ समस्यांसाठी औषधांची गरज…
चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? पण तुम्ही रोज चॉकलेट खात असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ? रोज चॉकलेट खाल्ल्यास आरोग्याला त्रास होतो का, जाणून घ्या
सध्या कर्करोगांचे प्रमाण खूपच वाढले आहे आणि यात ओरल कॅन्सर अर्थात मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र वेळीच याचे निदान झाल्यास यातून वाचणं शक्य असल्याचं तज्ञ्जांनी सांगितलं
शौचास जाऊन आल्यानंतर तुमच्या शौचात गुदद्वारातून रक्तस्त्राव होत असल्याचे आढळल्यास, ते एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते. बहुतेक लोक असे मानतात की याचा संबंध मूळव्याधीशी असतो.
मटण खाताना त्याचे कोणते अवयव तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात माहीत आहे का? डॉक्टरांनी मटणखाऊ व्यक्तींना एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे मटण खाण्याआधी नक्की विचार करा
आपल्या चेहऱ्यावर राहणारे अतिसूक्ष्म माइट्स (Demodex folliculorum) पुन्हा चर्चेत आले आहेत. नव्या संशोधनात या जीवांच्या शरीररचनेत आणि उत्क्रांतीत होत असलेल्या बदलांबाबत अनेक रंजक खुलासे करण्यात आले आहेत.
Mini Stroke : उशीरा झोपल्याने किंवा सततच्या झोपेच्या अभावामुळे मिनी स्ट्रोकचा धोका वाढत असतो. तरुणांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळून येतो. याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन हार्ट अटॅकचा धोका वाढू…
Lifestyle Tips : अनेकजण लाज वाटते म्हणून अंडरगार्मेंट्स उन्हात सुकवत नाहीत तर बाथरुमच्या आत यांना सुकत ठेवतात. तुमचीही ही सवय आरोग्यासाठी मात्र धोका निर्माण करत असते. उन्हात अंडरगार्मेंट्स सुकवणे का…
Cancer Signs : शरीरात दिसणाऱ्या बहुतांश किरकोळ समस्यांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. परंतु याच समस्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. जगात कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असून वेळीच याचे संकेत ओळखल्यास आपण…
Surynamaskar : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसोबतच नियमित व्यायाम आणि योगासनांचाही महत्त्वाचा वाटा असतो. सूर्यनमस्काराचा योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
Morning Habits Increase Hear Attack : सकाळच्या वेळेत नकळत आपल्याकडून काही अशा चुका घडतात ज्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. भारतात दररोज हजारो लोक या आजारामुळे मृत पावले असून वेळीच…
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदान आणि सहा जीवनरक्षक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
Diet Plan : वजन कमी करणं काही सोपी गोष्ट नाही. तुम्हालाही कमी वेळेत जास्तीत जास्त वजन कमी करायचे असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेला हा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फाॅलो करायला हवा.…