• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Learn Effective Home Remedies For Burning

जाणून घ्या भाजणे, पोळणे यावर प्रभावी घरगुती उपाय

जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात जखमी भाग बुडवून ठेवा. तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये.

  • By Payal Hargode
Updated On: May 31, 2022 | 12:56 PM
जाणून घ्या भाजणे, पोळणे यावर प्रभावी घरगुती उपाय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

घरामध्ये नेहमीच काही साधारण अपघात होतात. त्यातील महिलांना नेहमीच. स्वयंपाक करताना. पोळी शेकतांना, वाफ हातावर येणे, भाजी फोडणी देताना तेल अंगावर उडते. मग अशा वेळी अगदी लगेच दवाखान्यात जायला सुचत नाही. तेव्हा आपण बघू या काही घरगुती उपाय.-

1) कोरफडीचा गर लगेच लावा. अगदी थंडावा मिळतो व जखम भरून यायला मदत होते.
2) हळदीचे पाणी लावावे. शुद्ध खोबरेल तेलात हिरड्या चे चूर्ण मिसळून तिथे लावा. जखम भरून यायला मदत होते.
3) कच्च्या बटाट्याचा रस तिथे लावा. फफोला येत नाही
4) शुद्ध खोबरेल तेलात तुळशीच्या पानांचा रस मिसळून फेटून घ्या व तिथे लावा आग थांबते व फोड येत नाही.
5) गायीचे शेण तिथे लावा लगेच बरे वाटेल.
6) डाळिंब व चिंच एकत्र वाटून हा लेप तिथे लावावा. फोड येत नाही. किंवा डाळिंब झाडाची पाने वाटून तिथे लावा लगेच बरे वाटते.
7) बाभळीचा डिंक पाण्यात घोळुन हे पाणी भाजलेल्या जागेवर लावल्यास फोड येत नाही.
8) पिकलेले केळे कुस्करून भाजलेल्या जागेवर लावल्यास आग होत नाही व फोडही येत नाही
9) मुलतानी माती ओली करून तिथे लावल्यास आग होत नाही व फोड येत नाही
10) पांढऱ्या कोहळ्याच्या पानांचा रस तिथे लावा. लगेच बरे वाटते.
11) मेंदीची पाने वाटून हा लगदा तिथे लावावा. थंडावा मिळतो व फोड येत नाही.
12) बोराची मऊसर पाने वाटून हा लगदा तिथे लावा. फोड येत नाही
13) तीळ वाटुन हा लगदा तिथे लावा. फोड येत नाही
14) कडूनिंब तेल तिथे लावा. लगेच थंडावा मिळतो व फोडही येत नाही
15) कणीक भिजवून मग हा लगदा तिथे लावा. थंड वाटतं आणि फोडही येत नाही
16) कोरफडीचा गर व मध एकत्र करून तीथे लावावा. यानेही फोड येत नाही

अशा प्रकारे तुम्ही भाजलेली जागा सुरक्षित करू शकता[blurb content=””].

Web Title: Learn effective home remedies for burning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 31, 2022 | 12:56 PM

Topics:  

  • Aarogya Mantra

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रश्मिका-विजयने लग्नाच्या एकदिवस आधी घेतली अमित शाहांची भेट; गृहमंत्र्यांना भेटवस्तू देऊन केलं आमंत्रित

रश्मिका-विजयने लग्नाच्या एकदिवस आधी घेतली अमित शाहांची भेट; गृहमंत्र्यांना भेटवस्तू देऊन केलं आमंत्रित

Feb 27, 2026 | 10:59 AM
Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

Feb 27, 2026 | 10:49 AM
Block Inc. Layoffs: Jack Dorsey यांच्या Block Inc.चा मोठा निर्णय! AI मुळे ४,००० जणांची नोकरी धोक्यात

Block Inc. Layoffs: Jack Dorsey यांच्या Block Inc.चा मोठा निर्णय! AI मुळे ४,००० जणांची नोकरी धोक्यात

Feb 27, 2026 | 10:49 AM
राज्यात ‘Love jihad’ विरोधात कडक कायदा येणार!रश्मी शुक्ला समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

राज्यात ‘Love jihad’ विरोधात कडक कायदा येणार!रश्मी शुक्ला समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

Feb 27, 2026 | 10:39 AM
World Polar Bear Day: बर्फ वितळतोय, घर हरवतंय! ध्रुवीय अस्वलांच्या अस्तित्वावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा घाला; वाचा विशेष रिपोर्ट

World Polar Bear Day: बर्फ वितळतोय, घर हरवतंय! ध्रुवीय अस्वलांच्या अस्तित्वावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा घाला; वाचा विशेष रिपोर्ट

Feb 27, 2026 | 10:34 AM
IND vs ZIM: भारत आणि आफ्रिकेच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फेरबदल, वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना बनला ‘क्वार्टर फायनल’

IND vs ZIM: भारत आणि आफ्रिकेच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फेरबदल, वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना बनला ‘क्वार्टर फायनल’

Feb 27, 2026 | 10:10 AM
Holi 2026: यंदाची होळी बनवा आणखी खास! Google Gemini च्या मदतीने तयार करा रंगीत AI फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

Holi 2026: यंदाची होळी बनवा आणखी खास! Google Gemini च्या मदतीने तयार करा रंगीत AI फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

Feb 27, 2026 | 10:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.