तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्याचा भुर्दंड आता कर्मचाऱ्यांच्या खिशाला लागणार आहे. कारण बेस्ट प्रशासनाकडून असा फतवा काढण्यात आला. त्यामुळे या निर्णयाविरोधात मंगळवारी वडाळा आगारात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. बेस्ट वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा चर्चेत असते, पण यावेळी ती तिच्या नात्यामुळे नाही तर तिच्या आगामी 'ताली' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये ती ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी सावंतचा संघर्ष या मालिकेत पा...
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचवेळी या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात एका शेवटच्या गाण्याने संपले आहे. जे साळगावकर कुटुंबावर चित्रित करण्य...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या असामान्य अवतारामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्याच्या आगामी 'मॉन्स्टर' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या थ्रिलरमध्ये मोहनलाल पगडी घातलेल्या सरदार लकी सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज केला आहे. व्यासख दिग्दर्शित, सस्पेन्स ड्रामामध्ये लक्ष्मी मंचू देखील मुख्य भूम...
एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाी कमाई केली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यानंतर हा चित्रपट आता ऑस्करच्या माध्यमातून जगभरातील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकन इंटरनॅशनल मॅगझिन 'व्हरायटी'नुसार, 'आरआरआर' चित्र...
ऋषभ शेट्टी स्टारर ‘कांतारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कन्नड आवृत्तीला मिळत असलेला चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन निर्माते हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थ...
शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी मुबंई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. अर्जाची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी सनदी अधिकारी नसतानाही दिलीप ढोलेच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हानं देण्यात आले आहे. त्यावर तुमची याचिका योग कशी?, हे न्यायालयाला पटवून सांगा असे निर्देश खंडपीठाने गुरुवारी याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन करण्यात आलेली केसांची काळजी, रंग आणि स्टाइलकरिता व्यावसायिक उत्पादन श्रेणीने मुंबईमध्ये आयोजित फॅशन कार्यक्रमामध्ये त्यांचे नवीन कलेक्शन मर्क्युरिअल लॉन्च केले. अभिनेत्री मौनी रॉय कलेक्शनसाठी शोस्टॉपर होत्या आणि तिने तिच्या ...
कोपरखैरणे : ठाणे – पनवेल या ट्रान्स हारबर मार्गांवरील लोकल मध्ये पनवेल च्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिला प्रवाश्यांमध्ये आसनावर बसण्याच्या कारणावरून फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. तुर्भे स्थानकात चढलेल्या महिलेचा व ठाण्यावरून येतं असलेल्या महिला प्रवाश्यमध्ये ...
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच रितेश देशमुख आणि कुशा कपिला यांच्या ‘केस तो बनता है’ या कॉमेडी शोमध्ये पाहुणा म्हणून दिसला. अभिनेता शोच्या कोर्टरूममध्ये बसला असताना दुसरीकडे परितोष त्रिपाठी कोर्टरूममध्ये विनोद करताना दिसला, मात्र शोमधील एका विनोदाने अभिषेक बच्चन इतका संतापला की तो...
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ज्या दिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूप उत्सुकता होती. 'फोन भूत' या कॉमेडी ड्रामा चित...