• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Sweat Proof Makeup Look On Navratri Beauty Tips

दांडिया खेळल्यानंतर घाम येतो? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून करा वॉटरप्रूफ मेकअपबेस

सर्वच महिला आणि मुलांना मेकअप करायला खूप आवडतो. मेकअप केल्यानंतर चेहरा अधिक सुंदर नि उठावदार दिसतो. त्यामुळे सणाच्या दिवशी किंवा इतर वेळी महिला सुंदर तयार होऊन बाहेर जातात. यंदाच्या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर वॉटरप्रूफ मेकअप हवा असेल तर या पद्धतीचा मेकअप लूक नक्की करून पहा. या स्टेप्स वापरून केलेला मेकअप लवकर खराब होऊन जाणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 01, 2024 | 11:05 AM
'अशा' पद्धतीने करा वॉटरप्रूफ मेकअपबेस

'अशा' पद्धतीने करा वॉटरप्रूफ मेकअपबेस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात सगळीकडे शारदीय नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. देवीची घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून नऊ दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच अनेक ठिकाणी गरबा, दांडियांचे आयोजन केले जाते. सर्वच महिला आणि मुलींना नवरात्रीमध्ये येणारी सगळ्यात पहिली आठवण म्हणजे दांडिया. रात्रभर जागून अनेक ठिकाणी मुली गरबा खेळतात. प्रत्येक सण समारंभाच्या दिवसांमध्ये महिला आणि मुलींना छान नटून थटून तयारी करायला खूप आवडते. गरबा खेळायला जाण्याआधी मुली मोठमोठे घागरे, मॅचिंग दुप्पटा, हेअरस्टाईल, मेकअप इत्यादी गोष्टी करून गरबा खेळण्यासाठी जातात.

तासनतास गरबा खेळून अनेकदा मेकअप खराब होण्याची शक्यता असते. गरबा खेळून घाम आल्यानंतर मेकअप पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे बाहेर जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करण्यावर जास्त भर द्यावा. वॉटरप्रूफ मेकअप केल्यामुळे मेकअप लवकर खराब होत नाही आणि अधिक काळ मेकअप तसाच टिकून राहतो. बाजारात वॉटरप्रूफ मेकअपचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ज आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअपबेस कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. अशा पद्धतीने मेकअप बेस केल्यास लवकर मेकअप खराब होणार नाही आणि तुम्ही केलेला मेकअप अधिक काळ टिकून राहील.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चमक कमी होऊन चेहरा काळा पडत चाललाय? मग आजच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या रसाचा समावेश करा

वॉटरप्रूफ मेकअप करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • लिक्विड फाउंडेशन
  • सेटिंग पावडर
  • मॉइश्चरायझर
  • प्रायमर
  • सेटिंग स्प्रे
हे देखील वाचा: सिंपल साडीवर हवा आहे फॅशनेबल ब्लाऊज? मग ‘या’ डिझाइन्सचे गळे नक्की ट्राय करा

‘अशा’ पद्धतीने करा वॉटरप्रूफ मेकअपबेस:

  • वॉटरप्रूफ मेकअप करण्यापूर्वी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कपड्याच्या साहाय्याने चेहरा पुसून घ्या.
  • नंतर तुमच्या त्वचेला सूट होईल असे टोनर, सीरम टाकून काही वेळ त्वचा सेट होण्यासाठी ठेवा.
  • नंतर काचेच्या वाटीमध्ये लिक्विड फाउंडेशन, सेटिंग पावडर, इल्युमनेटिंग मॉइश्चरायझर, प्रायमर, सेटिंग स्प्रे घेऊन एकत्र मिक्स करा.
  • तयार मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. ब्लेंडरच्या सहाय्याने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या.
  • त्यानंतर लिपस्टिक, काजळ, आयलायनर लावा. अशा पद्धतीने मेकअप केल्यास तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील आणि मेकअप लवकर निघणार नाही.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Sweat proof makeup look on navratri beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • Navratri

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Nov 18, 2025 | 02:08 PM
महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ खास ड्रिंकचे सेवन, लग्नाआधी त्वचा- केस होतील चमकदार

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ खास ड्रिंकचे सेवन, लग्नाआधी त्वचा- केस होतील चमकदार

Nov 18, 2025 | 02:08 PM
‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

Nov 18, 2025 | 01:53 PM
वी ने परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव देण्यासाठी आणले टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच फॅमिली आयआर प्रपोजिशन

वी ने परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव देण्यासाठी आणले टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच फॅमिली आयआर प्रपोजिशन

Nov 18, 2025 | 01:42 PM
पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

Nov 18, 2025 | 01:40 PM
खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

Nov 18, 2025 | 01:39 PM
Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Nov 18, 2025 | 01:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.