• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Boss My Ladachi Coming Soon On Small Screen Nrsm

स्मॉल स्क्रीनवर ‘बॉस माझी लाडाची’

'बॉस माझी लाडाची' या आगामी मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. अभिनेत्री भाग्यश्री लिमये, नवोदित अभिनेता आयुश संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • By Smita Manjrekar
Updated On: Jan 20, 2022 | 02:57 PM
स्मॉल स्क्रीनवर ‘बॉस माझी लाडाची’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सोनी मराठी (sony marathi) वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बॉस माझी लाडाची’ (boss mazi ladachi) या आगामी मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. अभिनेत्री भाग्यश्री लिमये, (Bhagyashri Limaye) नवोदित अभिनेता आयुश संजीव (Aayush Sanjiv) हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, (Girish Oak),  रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) हे नावाजलेले कलाकारही या प्रोमोत दिसताहेत. मनवा नाईक (manava naik) हिच्या स्ट्रॉबेरी (Strobery) या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. एकत्र कुटुंबात रविवारी काय करायचं याची चर्चा सुरू आहे आणि तेवढ्यात मालिकेची नायिका येते आणि नायकाला ऑफिससाठी तयार व्हायला सांगते. निवांत असलेला नायक वेळ आहे म्हणून तसाच लोळत पडलाय. ऑफिसमध्ये गेल्यावर नायिकाच त्याची बॉस आहे हे कळतं आणि त्याच वेळी नायक ‘घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घ्यायचा’ असं म्हणतो.

या प्रोमोवर प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांना ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

Web Title: Boss my ladachi coming soon on small screen nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2022 | 02:57 PM

Topics:  

  • bhagyashri limaye

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

Feb 26, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Feb 26, 2026 | 07:57 PM
मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

Feb 26, 2026 | 07:56 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.