• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 25 August 1 To 9

Numerology: मूलांक 8 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज सोमवार, 25 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आजचा स्वामी ग्रह केतू आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 25, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा सोमवारचा दिवस काही मुलांकांसाठी विशेष राहील. तर काहींना चढ उताराचा सामना करावा लागेल. प्रत्येक अंकांचा स्वामी ग्रह असतो. त्यानुसार अंक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर केतूचा प्रभाव राहील. आज सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध रहावे आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा. मूलांक 7 असणाऱ्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला आज जुना मित्र किंवा ओळखीची व्यक्ती भेटू शकते ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण करावी. कुटुंबासाठी आजचा दिवस चांगला राहील. सर्वांसोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध रहावे. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यवसायात आर्थिक बाबतीत सावध रहावे. कुटुंबासोबत वेळ घालवा.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. भविष्यात एखाद्या व्यक्तीची भेट तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाशी संबंधित समस्येचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि जोडीदारासोबत नात चांगले राहील.

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. वेळेप्रमाणे स्थिती चांगली होईल आणि तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित राहिलेली कामे हळूहळू पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही तणावाखाली राहू शकता. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला जुना मित्र भेटू शकतो. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते किंवा यासंदर्भात तुम्ही चर्चा कराल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील आणि व्यवसायात करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या.

Dream Science: स्वप्नात गणपती बाप्पा दिसल्यास मिळतात हे संकेत, चमकेल तुमचे भाग्य

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्याचा आजचा दिवस उत्तम राहील आणि आजचा दिवस ऊर्जेने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी अडकलेली कामे पूर्ण होतील त्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणती समस्या असल्यास ती दूर होईल. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. रागावर नियंत्रण ठेवावे. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सावध रहावे नाहीतर नुकसान होईल. कुटुंबासोबत वेळ चांगला घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 25 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

March Festival List 2026: होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे ते जाणून घ्या
1

March Festival List 2026: होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे ते जाणून घ्या

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या
2

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर
3

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या
4

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Mar 01, 2026 | 04:15 AM
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.