• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 4 October 1 To 9

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शनिवार 4 ऑक्टोबर. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 04, 2025 | 08:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शनिवारचा दिवस विशेष राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा दिवस त्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 4 असलेले नवीन व्यवसायाची सुरुवात करतील आणि आर्थिक बाबतीत सावध राहावे. मूलांक 8 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला धावपळ करावी लागू शकते त्यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहावे. पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय विचारपूर्वक घ्यावे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Budh Gochar: ऑक्टोबरमध्ये बुध ग्रह बदलणार आपली राशी आणि नक्षत्र, दिवाळीमध्ये या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला समस्या जाणवू शकतात. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याची इच्छा असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक बाबतीत आज चिंता वाटू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा वाद होऊ शकतो.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून तणावात राहू शकता. गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यवसायानिमित्त प्रवास करू शकता.

Guru Gochar: 19 ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, अडचणींपासून होईल सुटका

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक समस्या जाणवू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित बदल जाणवेल आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 4 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता
1

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण
2

Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या
3

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र
4

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

Mar 02, 2026 | 12:30 AM
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Mar 01, 2026 | 11:18 PM
इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

Mar 01, 2026 | 10:48 PM
Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Mar 01, 2026 | 10:14 PM
Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Mar 01, 2026 | 10:11 PM
3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

Mar 01, 2026 | 09:52 PM
Share Market Upcoming IPOs: २ मार्चपासून IPO ची लगबग; तीन कंपन्यांचे इश्यू गुंतवणूकदारांसाठी खुले

Share Market Upcoming IPOs: २ मार्चपासून IPO ची लगबग; तीन कंपन्यांचे इश्यू गुंतवणूकदारांसाठी खुले

Mar 01, 2026 | 09:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.