• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 5 October 1 To 9 2

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज रविवार, 5 ऑक्टोबर. आजचा दिवस चढ उताराचा राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 05, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा रविवारचा दिवस काहीसा चढ उताराचा राहू शकतो. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. सूर्याचा अंक 1 मानला जातो. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचे सगळी काम पूर्ण होतील आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. तर मूलांक 5 असलेले लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील.मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. कुटुंबासोबत दिवस चांगला राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी तुम्ही नवीन मार्गाची निवड करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सर्व काम विचारपूर्वक करावे आणि व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. अन्यथा तणाव वाढू शकतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रस्ताव येतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण होणे कठीण आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही विचार केलेल्या निर्णयात बदल होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमची विनाकारण धावपळ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. आर्थिक समस्या उद्भवू शकते. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या सोबत वादविवाद होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. ज्यामुळे तणाव कमी होईल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 5 october 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता
1

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण
2

Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या
3

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र
4

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Mar 01, 2026 | 09:13 PM
33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

Mar 01, 2026 | 08:57 PM
हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

Mar 01, 2026 | 08:57 PM
IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

Mar 01, 2026 | 08:49 PM
Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mar 01, 2026 | 08:37 PM
Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Mar 01, 2026 | 08:33 PM
Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Mar 01, 2026 | 08:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.