• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 9 October 1 To 9 2

Numerology: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

आज गुरुवार, 9 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज गुरुवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु आणि मंगळाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 09, 2025 | 08:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा गुरुवारचा दिवस विशेष राहील. आज 9 अंकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा दिवस उत्तम राहील आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच मूलांक 9 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ देखील घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील आणि तुमच्यावरील ताण देखील कमी होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. वरिष्ठांच्या आरोग्य बिघडू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी समजूतदारपणे सर्व कामे पूर्ण करावीत. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Shukra Gochar 2025: शुक्र ग्रह बदलणार आपला मार्ग, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला कारण नसताना धावपळ करावी लागू शकते. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. यावेळी कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहावे. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची देखील विशेष काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. खर्च करताना विचारपूर्वक करा. कुटुंबासोबत वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या कारण तुम्हाला डोक दुखण्याची समस्या उद्भवू शकते. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकते. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही चिंतेत राहू शकता. आरोग्याची काळजी घ्या

Guru Shukra Yog: या राशीच्या लोकांना मिळणार गुरु आणि शुक्राची साथ, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तुमचे खूप वेळेपासून पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 9 october 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी
1

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी

Chandra Grahan Katha: राहू केतु चंद्राला का लावतात ग्रहण? चंद्रग्रहणाची पौराणिक कथा घ्या जाणून
2

Chandra Grahan Katha: राहू केतु चंद्राला का लावतात ग्रहण? चंद्रग्रहणाची पौराणिक कथा घ्या जाणून

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
3

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
4

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM
Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Mar 03, 2026 | 08:21 PM
BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

Mar 03, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.