• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Last Friday Of Shrawan 22 August 1 To 9

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

आज शुक्रवार, 22 ऑगस्ट. आज शेवटचा श्रावणी शुक्रवार आणि पिठोरी आहे. आजचा स्वामी ग्रह राहू आहे आणि आज शुक्र ग्रहाचा प्रभाव दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2025 | 08:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शुक्रवारचा दिवस खास राहील. अंक 4 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह राहू आहे. सर्व मूलांकाच्या लोकांवर याचा प्रभाव राहील. आजचा शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याचा अंक 6 आहे. मूलांक 4 असणाऱ्या लोकांना व्यवसायात सावध रहावे लागेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तर मूलांक 6 असलेल्यांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी संधी मिळतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही मानसिक तणावात असाल तर तो कमी होईल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय आणि कुटुंबात आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात दान कराल.

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय आणि कुटुंबातील नकारात्मक विचार टाळावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत समस्या येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. कुटूंब आणि जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. परंतु आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्ही पुढे जाण्यासाठी नवीन योजना आखू शकतात. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमचे मन शांत राहील.

Astrology: सूर्याच्या दुर्मिळ युतीमुळे या राशीच्या लोकांचा वाढेल आदर, व्यवसायात होईल अपेक्षित प्रगती

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस नेहमीपेक्षा कमी चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटू शकते. कुटुंबामध्ये आज सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत बाहेर जायचा प्लॅन करु शकता. आर्थिक अडचणी दूर होतील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय हुशारीने घ्या. कुठेही पैसे गुंतवणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल आणि दिवस चांगला राहील. राग टाळणे आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्याही ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical last friday of shrawan 22 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय
1

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

Astrology: सूर्याच्या दुर्मिळ युतीमुळे या राशीच्या लोकांचा वाढेल आदर, व्यवसायात होईल अपेक्षित प्रगती
2

Astrology: सूर्याच्या दुर्मिळ युतीमुळे या राशीच्या लोकांचा वाढेल आदर, व्यवसायात होईल अपेक्षित प्रगती

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका
3

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीचा दिवस खूप आहे शुभ, या राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे होतील दूर
4

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीचा दिवस खूप आहे शुभ, या राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे होतील दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

LIVE
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा;  गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Sangli News : Sangli News :  नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Sangli News : Sangli News : नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.