Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

दिपाली नाफडे ·

Asian Games 2026: जपान आणि नेपाळचा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सामना आशियाई क्रिडा स्पर्धेत आता अफगाणिस्तानसह होणार असून क्वार्टर फायनल खेळली जाणार

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
सुरुची कदम ·

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनाशिवाय दिवसाची चांगली सुरुवातच होत नाही. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात आणि आरोग्य बिघडून जाते. कॅफिन असलेल्या पेयांचे वारंवार सेवन केल्यामुळे केवळ पचनाच्या समस्यांचं नाहीतर झोप आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे चहा पिण्याऐवजी फुलांचा चहा बनवून प्यावा. यामुळे शरीर आणि त्वचेला खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या फुलांचा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य – istock)

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
नुपूर भगत ·

मुंबईतील कोलाबा परिसरातील एका व्यापाऱ्याकडून सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून २३.६१ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाप्रकरणी जम्मू-काश्मीरची महिला क्रिकेटर आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल १,५०० पानांची चार्जशीट दाखल केली असून, आरोपींवर कारवाई केली जात आहे.

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
श्रेया देशमुख ·

Professor student clash video: आयआयटी बॉम्बेच्या प्रकरणानंतर आता गुजरातच्या एका विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये वाद झाला आहे. स्टँडर्ड कॉमेडी शोदरम्यान 'गोलमाल'चा डायलॉग मारल्याने प्राध्यापकाने विद्यार्थ्याचा कॉलर पकडला.

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिवसाचे उद्दिष्ट जगातील सर्व अण्वस्त्रांचा पूर्णपणे नाश करून शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे आहे.

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
हर्षदा जाधव ·

Air Fryer Tips: तुम्ही देखील जेवण बनवण्यासाठी एअर फ्रायरचा वापर करता का? पण एअर फ्रायरची स्वच्छता कशी करावी, असा प्रश्न तुमच्या मनात देखील आहे का? चिंता करू नका. योग्य टिप्स फॉलो करून तुम्ही एअर फ्रायरची व्यवस्थित स्वच्छता करू शकता.

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
नुपूर भगत ·

Rajasthan Viral Video : प्रेमाला माफी नाही म्हणत गावाने जोडप्याने सार्वजनिकरित्या काढली धिंड. केस कापले अन् व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्स हादरले. घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई होण्याची आशा आहे.

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
नुपूर भगत ·

Travel News : राजस्थानमधील माउंट अबू हे निसर्गसौंदर्यासोबतच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी असलेले दिलवारा जैन मंदिर आपल्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी वास्तुकला आणि अप्रतिम नक्षीकामामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर दिसणारी कलाकुसर पाहून नजर खिळून राहते.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: अमरावती शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,40,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,640 रुपये आहे.

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
कृपादान आवळे ·

नंदाहंडी येथे ३४४ मिमी, तर कोरापुटमधील बोरिगुमा येथे ३०७.८ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण आणि पश्चिम ओडिशातील सखल आणि भूस्खलनप्रवण भागांतून सुमारे १४५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवून २०६१ मदत केंद्रांमध्ये नेण्यात आले आहे.

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?
IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?
दिपाली नाफडे ·

IND vs WI: कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपऱ्याला मोहम्मद सिराजचा चेंडू लागला असून तो जखमी झाला आहे. पहिला सामना खेळणार की नाही असं प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहे

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
दिपाली नाफडे ·

UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान, एस. जयशंकर यांनी दहशतवादाशी संबंधित एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. मालवाहू जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केला.

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

SUV च्या वाढत्या क्रेझमध्येही सेडानची मागणी पूर्णपणे कमी झालेली नाही. 7 लाखांच्या आसपासच्या बजेटमध्ये ह्युंदाई ऑरा, मारुती सुझुकी डिझायरसह काही कॉम्पॅक्ट सेडान ग्राहकांसमोर आहेत. पण नेमकी कोणती कार तुमच्या बजेटला फिट बसते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
दिपाली नाफडे ·

Health Tips: अनेक जण जेवल्यानंतर चालतात. असं केल्याने फॅट बर्न जास्त होतो असा अनेकांचा समज आहे. पण विज्ञान नक्की याबाबत काय सांगतं हेच आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Makarand Patil Visit to Buldhana Crop Damage villages: बुलढाणा जिल्ह्यात पावसातील खंड आणि अनियमित पर्जन्यमानामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी चिखली व सिंदखेडराजा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Lotus Eletre India Brand Experience show In Kolhapur: लोटस कार्स इंडियाच्या ‘ग्राहक संपर्क आणि ब्रँड एक्सपिरियन्स’ अभियानांतर्गत पुरस्कारविजेती इलेक्ट्रिक परफॉर्मन्स कार Lotus Eletre कोल्हापुरातील ग्राहकांच्या भेटीला येत असून, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ब्रँड अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
Atharva Rajopadhye ·

गोंदियातील मुंडीपार एमआयडीसी परिसरात रात्रपाळीसाठी निघालेल्या 58 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या झाली. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत 2 प्रौढांसह 2 विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
Atharva Rajopadhye ·

₹30 लाखांपेक्षा जास्त किंमतीत येऊ शकणारी कॉम्बॅट प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. 15.6-इंच स्क्रीन, 20-इंच अलॉय आणि 360-डिग्री कॅमेरामुळे तिची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
Ankita Karangutkar ·

Insurance Market Crash : ३ मित्रांच्या एका दिग्गज कंपनीला बाजारात मोठा फटका बसला आहे. केवळ २४ तासांत कंपनीचे तब्बल ३१,४०० कोटी रुपये स्वाहा झाले असून शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. अचानक झालेल्या या मोठ्या नुकसानाची मुख्य कारणे काय आहेत, कंपनीच्या भविष्यावर याचा काय परिणाम होणार?

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
श्वेता झगडे ·

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण होणार आहे. सिंहस्थातील पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027, दुसरे 31 ऑगस्ट 2027, तर तिसरे अमृत स्नान 11 सप्टेंबरला नाशिक आणि 12 सप्टेंबरला त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.