मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती

मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती
मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती
कृपादान आवळे ·

डेअऱ्यांचे परवाने निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सुधारणा करण्यासाठी आवश्यक मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे संबंधित आठ डेअऱ्यांवरील निलंबनाची कारवाई न्यायालयाने तात्पुरती स्थगित केली.

‘राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा’; भाजप खासदाराची मागणी
‘राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा’; भाजप खासदाराची मागणी
कृपादान आवळे ·

राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांबाबत कोणतीही पारदर्शकता नाही. २००४ ते २०२६ पर्यंतच्या त्यांच्या सर्व परदेश दौऱ्यांचा तपशील सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. तसेच त्यांनी तिथे काय वक्तव्य केले याचाही कोणताही वृत्तांत नाही.

तक्रार मागे न घेतल्याचा राग अनावर, रिक्षाचालकाच्या पोटावर चाकूने सपासप वार; लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण
तक्रार मागे न घेतल्याचा राग अनावर, रिक्षाचालकाच्या पोटावर चाकूने सपासप वार; लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण
ज्ञानेश्वर मोरे ·

पोलिसात पूर्वी दिलेली तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका रिक्षाचालकाला त्याच्याच सावञ मुलासह त्याच्या मेव्हाण्याने मारहाण करुन चाकू हल्ला करुन जखमी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या सभेतच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन्…
पुणे जिल्हा परिषदेच्या सभेतच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन्…
ज्ञानेश्वर मोरे ·

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Harsh Dubey NEET Controversy: कोण आहे हर्ष दुबे? ज्याच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पेटले ‘Reservation Hatao Andolan’!
Harsh Dubey NEET Controversy: कोण आहे हर्ष दुबे? ज्याच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पेटले ‘Reservation Hatao Andolan’!
श्रेया देशमुख ·

Harsh Dubey NEET UG News : NEET परीक्षेतील कट-ऑफ, आरक्षण आणि प्रवेश प्रक्रियेवर भाष्य करणारा हर्ष दुबे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन' आणि त्याच्या प्रमुख मागण्यांबद्दल वाचा सविस्तर.

IIM मध्ये प्रवेश घ्यायचाय? CAT 2026 परीक्षेची तारीख अन् पात्रता जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज? जाणून घ्या
IIM मध्ये प्रवेश घ्यायचाय? CAT 2026 परीक्षेची तारीख अन् पात्रता जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज? जाणून घ्या
श्रेया देशमुख ·

IIM Admissions 2026: IIM द्वारे घेतल्या जाणाऱ्या कॅट परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून अर्ज सुरू होत आहेत. परीक्षा २९ नोव्हेंबरला होईल. पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि भारतातील टॉप १० B-Schools बद्दल सविस्तर वाचा.

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
हर्षदा जाधव ·

बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणाऱ्या किंवा अशा प्रकारे सिम जारी करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणुकीवर आळा घालण्यासाठी आता अशा प्रकरणांमध्ये कारावासासह लाखो रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
श्वेता झगडे ·

Ahilyanagar Kalyan Highway: कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील धोकादायक रस्त्याच्या समस्येवर 'नवराष्ट्र'ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने अखेर रस्ता दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘प्रशासकराज’मुळे रखडला ग्रामीण विकास; स्थानिक स्वराज्य संस्थांवर दीड वर्षापासून लोकप्रतिनिधीच नाही
‘प्रशासकराज’मुळे रखडला ग्रामीण विकास; स्थानिक स्वराज्य संस्थांवर दीड वर्षापासून लोकप्रतिनिधीच नाही
कृपादान आवळे ·

तत्कालीन निवडणुकांनंतर काही लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी ओबीसी जनगणना झालेली नसल्याचे सांगत जुलै २०२० मध्ये ओबीसींच्या १४ जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.

कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला
कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला
कृपादान आवळे ·

सकाळी बाहेर कॉफी पीत असताना त्यांनी पीडितेला हंबरवुडवर पूर्वेकडे चालताना पाहिले. त्यानंतर त्यांनी एका माणसाला तिचा पाठलाग करताना पाहिले. संशयिताने पीडितेशी काहीतरी बोलल्यामुळे ती मागे वळली.

BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…
BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…
हर्षदा जाधव ·

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक 'फ्रीडम ऑफर' सादर केली आहे. या ऑफरमध्ये अवघ्या ₹150 मध्ये लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन मिळणार असून, ब्रॉडबँड आणि FTTH ग्राहकांसाठीही विशेष फायदे जाहीर करण्यात आले आहेत.

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५५७ जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! तुम्ही अर्ज केला का?
RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५५७ जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! तुम्ही अर्ज केला का?
श्रेया देशमुख ·

RRB Technician Recruitment 2026: रेल्वे भरती बोर्डाच्या ६,५५७ टेक्निशियन पदांसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत २९ जुलै रोजी संपत आहे. पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा.

28 July History: डॉ. वर्गीस कुरियन यांना ‘पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार’ प्रदान; जाणून घ्या २८ जुलैचा इतिहास..
28 July History: डॉ. वर्गीस कुरियन यांना ‘पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार’ प्रदान; जाणून घ्या २८ जुलैचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

28 July History: भारतीय धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना 'पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार' कधी प्रदान करण्यात आला? चौधरी चरण सिंग भारताचे ५ वे पंतप्रधान कधी बनले? २८ जुलै रोजी देश-विदेशात घडलेल्या प्रमुख ऐतिहासिक घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

Education news: CBSE १२ वीच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; त्यांच्या ‘या’ मागण्या सरकार मान्य करणार का?
Education news: CBSE १२ वीच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; त्यांच्या ‘या’ मागण्या सरकार मान्य करणार का?
श्रेया देशमुख ·

Education news: : CBSE १२ वीच्या निकालातील त्रुटींमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि पीएम मोदींकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. मॉडरेशन गुण आणि कंपार्टमेंट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची काय आहे मागणी? वाचा सविस्तर.

Anti Paper Leak Bill 2026: केंद्र सरकारचा नवीन ‘पेपर लीक’ कायदा नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..
Anti Paper Leak Bill 2026: केंद्र सरकारचा नवीन ‘पेपर लीक’ कायदा नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..
श्रेया देशमुख ·

Anti Paper Leak Bill 2026: परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार 'अँटी पेपर लीक बिल २०२६' घेऊन आले आहे. या नवीन विधेयकात १० कोटींपर्यंत दंड, Fast Track Courts आणि २ महिन्यांत तपासाची तरतूद खरोखरच माफियांचा नायनाट करू शकेल का? जाणून घ्या या कायद्यातील सर्व महत्त्वाचे बदल...

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
हर्षदा जाधव ·

Vivo T5e Launched: बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विवोने भारतीय ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक पर्याय सादर केला आहे. कंपनीने Vivo T5e हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला असून, यात मोठी बॅटरी, एआय फीचर्स आणि मजबूत डिझाइनचा समावेश आहे.

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत मनोरंजन आणि डेटा सुविधा देणारा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. अवघ्या 200 रुपयांमध्ये 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, 200 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, 30GB डेटा आणि अनलिमिटेड 5Gचा लाभ मिळत असल्याने हा प्लॅन अनेक यूजर्ससाठी आकर्षक ठरू शकतो.

मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार
मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार
कृपादान आवळे ·

‘माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)’ या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी
खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी
कृपादान आवळे ·

सुरुवातीला ओमकार क्षीरसागर याला रॉड व विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा महागलं, चांदीचा भाव स्थिर! नागपूर, नाशिक, सुरतसह प्रमुख शहरांतील किंमती जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा महागलं, चांदीचा भाव स्थिर! नागपूर, नाशिक, सुरतसह प्रमुख शहरांतील किंमती जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: सोने खरेदीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्या खिशावर थोडा अधिक भार टाकू शकतो. 28 जुलै रोजी देशभरात सोन्याच्या दरात वाढ झाली असून, 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत, तर चांदीचा भाव स्थिर राहिला आहे.