• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Block Upi Id With This Simple Method After Phone Is Stolen

फोन चोरीला गेल्यानंतर ‘या’ सोप्या पध्दतीने ब्लॉक करा UPI आयडी

फोन चोरीला गेल्यास आपल्या UPI आयडीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात आधी आपला UPI आयडी ब्लॉक करणं महत्त्वाचं असतं. पण हा UPI आयडी कसा ब्लॉक करायचा हे अनेकांना माहिती नसते. UPI आयडीच्या गैरवापरामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सने तुमचा UPI आयडी कसा ब्लॉक करू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2024 | 10:23 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्ली प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट करणं सोयीस्कर समजतं. कॅश बाळगणं, सुट्ट्या पैशांसाठी भांडण करणं, या सगळ्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट बेस्ट ऑप्शन ठरतो. आपण बँकेचे सर्व व्यवहार देखील फोनमधूनच करतो. तुम्हाला क्वचितच असा एखादा दुकानदार सापडेल, ज्याच्याकडे ऑनालईन पेमेंट केलं जातं नाही. भाजीवाले, किराणा स्टोअर्स, मेडिकल, मॉल्स, केक शॉप सर्वत्र ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. पण हे ऑनलाईन पेमेंट केवळ आपल्या फोनमुळे शक्य होते.

हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या

आपल्याकडे फोनचं नसेल, तर आपण ऑनलाईन पेमेंट करूच शकत नाही. पण कधी आपला फोन चोरीला गेला किंवा हरवला तर कोणत्याही ठिकाणी आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. तसेच फोन चोरीला गेल्यास आपल्या UPI आयडीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात आधी आपला UPI आयडी ब्लॉक करणं महत्त्वाचं असतं. पण हा UPI आयडी कसा ब्लॉक करायचा हे अनेकांना माहिती नसते. UPI आयडीच्या गैरवापरामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सने तुमचा UPI आयडी कसा ब्लॉक करू शकता.

Google Pay वर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • सर्वात आधी तुम्ही इतर कोणत्याही फोनवरून 18004190157 नंबर डायल करा आणि कस्टमर केअरसोबत बोला.
  • कस्टमर केअरला तुम्ही संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देऊ शकता, ज्यामुळे तुमचा UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी मदत होते.
  • तुम्ही दिलेल्या माहितीनंतर कस्टमर केअर तुमच्या ओळखीची तपासणी करतात.
  • यानंतर ग्राहक सेवा अधिकारी तुमचा Google Pay आयडी ब्लॉक करतो.
हेदेखील वाचा- आता WhatsApp वर इंटरनेटशिवाय मोठ्या फाईल शेअर करता येणार! लवकरच लाँच होणार नवं फीचर

PhonePe वरून UPI ​​आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

  • तुम्ही PhonePe वर देखील तुमचा UPI ​​आयडी ब्लॉक करू शकता, यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • PhonePe वरून UPI ​​आयडी ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 02268727374 किंवा 08068727374 वर कॉल करावा लागेल.
  • यानंतर तुम्ही कस्टमर केअर ऑफिसरशी बोलून त्यांना संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देऊ शकता, ज्यामुळे तुमचा UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी मदत होते.
  • यानंतर ग्राहक सेवा अधिकाऱ्याला तुमची सर्व माहिती दिली जाते.
  • यानंतर तुम्ही तुमचा UPI आयडी PhonePe वरून ब्लॉक करू शकता.
पेटीएम वरून UPI ​​आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
  • पेटीएमवर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला शेवटचा फोन पर्याय निवडावा लागेल
  • यानंतर तुम्हाला विनंती केलेले सर्व तपशील भरावे लागतील.
  • पेटीएम वेबसाइटवर जाऊन तुम्हाला 24 X 7 मदत पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तेथे काही माहिती द्यावी लागेल.
  • ज्यामध्ये तुमचा फोन हरवल्याचा पोलीस अहवालही असेल.
  • या प्रोसेसनंतर तुमचे पेटीएम खाते तात्पुरते ब्लॉक केले जाईल.

Web Title: Block upi id with this simple method after phone is stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:23 AM

Topics:  

  • smartphone tips
  • UPI ID

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.