• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Ceo Of Telegram App Pavel Durov Arrested In Paris Know The Reason

टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक; राजकीय दबाव की आणखी काही? काय आहे कारण

टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. Pavel Durov त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते. यावेळी ते बोर्जेट विमानतळावरून पोहोचताच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. टेलीग्रामवर नियंत्रकांच्या कमतरतेवर Pavel Durov यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2024 | 09:05 AM
टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना पॅरिसमध्ये अटक; काय आहे कारण (फोटो सौजन्य - pinterest)

टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना पॅरिसमध्ये अटक; काय आहे कारण (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. Pavel Durov यांना काल शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या बाहेरील बोर्जेट विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. Pavel Durov यांना कोणात्या कारणामुळे अटक करण्यात आली आहे, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. Pavel Durov यांच्या अटकेमागे कोणतं राजकीय कारण आहे, अशी चर्चा सर्वत्र केली जात होती. मात्र आता अखेर Pavel Durov यांच्या अटकेमागचं कारण समोर आलं आहे.

हेदेखील वाचा- 5G नेटवर्क वापरूनही मोबाईल इंटरनेटचा स्पीड कमी! ही सेटिंग देईल तुम्हाला सुपरफास्ट नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार, अब्जाधीश संस्थापक आणि टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे सीईओ Pavel Durov यांना शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या बाहेरील बोर्जेट विमानतळावरून अटक करण्यात आली. Pavel Durov त्यांच्या खासगी जेटने प्रवास करत होते. ते बोर्जेट विमानतळावर पोहोचताच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. Pavel Durov त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते. टेलिग्राम ॲपशी संबंधित एका प्रकरणात Pavel Durov यांना अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. फ्रेंच पोलिसांनी टेलीग्रामवर नियंत्रकांच्या कमतरतेवर त्यांचा तपास केंद्रित केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की नियंत्रकांच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवरील गुन्हेगारी क्रियाकलाप अव्याहतपणे सुरू राहू शकतात.

पोलिसांचा असा विश्वास आहे की मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा पुढे जाऊ शकतात.  याच प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक केली आहे. या प्रकरणी टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्रान्सचे गृहमंत्री आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेदेखील वाचा- Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! प्रोफाईलमध्ये मिळणार म्युझिक ॲड करण्याचं ऑप्शन

मेसेजिंग ॲप टेलीग्राम हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी संवादाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. क्रेमलिन आणि रशियन सरकार देखील त्यांच्या बातम्या शेअर करण्यासाठी या व्यासपीठाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अलीकडच्या काळात, टेलिग्राम हे अशा प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे जिथून रशियन युद्धाची माहिती मिळू शकते. यामुळे हिंसा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. दुबईस्थित टेलिग्रामची स्थापना रशियन वंशाच्या दुरोव यांनी केली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रशिया आणि युक्रेनसह पूर्वीच्या सोव्हिएत देशांमध्ये, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम नंतर टेलिग्राम हे सर्वात प्रमुख मेसेजिंग ॲप आहे.

काही दिवसांपूर्वी Pavel Durov  यांनी एक पोस्ट केली होती, आणि त्या पोस्टमुळे ते प्रचंड चर्चेत होते. एक-दोन नव्हे तर 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप असल्याचा खुलासा Pavel Durov  यांनी केला होता. या पोस्टनंतर Pavel Durov चर्चेत होते.  या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. Pavel Durov  यांचा टेलिग्रामवर चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यामातून ते टेलिग्राम युजर्ससोबत अनेक गोष्टी शेअर करत असतात.

Web Title: Ceo of telegram app pavel durov arrested in paris know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • Pavel Durov

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

Feb 18, 2026 | 01:43 PM
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Feb 18, 2026 | 01:41 PM
‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!

Feb 18, 2026 | 01:31 PM
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता!  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता!  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

Feb 18, 2026 | 01:28 PM
धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्…

धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्…

Feb 18, 2026 | 01:23 PM
Rajya Sabha MP Election : महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?

Rajya Sabha MP Election : महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?

Feb 18, 2026 | 01:18 PM
‘मुसलमान कुत्र्यांपेक्षाही…’; ट्रम्प समर्थक खासदाराच्या वादग्रस्त पोस्टने जगभरात खळबळ, नेमकं काय प्रकरण?

‘मुसलमान कुत्र्यांपेक्षाही…’; ट्रम्प समर्थक खासदाराच्या वादग्रस्त पोस्टने जगभरात खळबळ, नेमकं काय प्रकरण?

Feb 18, 2026 | 01:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.