• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Free Fire Max Redeem Codes For 15 October 2025 Tech News Marathi

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 15 October 2025: गेमर्ससाठी दिवाळी खास बनवण्यासाठी, फ्री फायर मॅक्सने दिवाळी 2025 विभाग सादर केला आहे. या विशेष उत्सव विभागात विविध गेमिंग ईव्हेंट आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 10:33 AM
Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Free Fire Max रिडीम कोड्सने मिळवा खास इन-गेम आयटम्स
  • नवीन कोड्सने अनलॉक करा एक्सक्लुसिव्ह रिवॉर्ड्स
  • फ्री फायर मॅक्स खेळाडूंसाठी खुशखबर
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या दिवाळी ईव्हेंट सुरु झाले आहेत. या सर्व ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यातीलच एका ईव्हेंटबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा ईव्हेंट आहे Play Peak: Dawn Of Light. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड कॉइन (Gold) आणि स्पेशल बॅनर जिंकण्याची संधी मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या दोन्ही वस्तू डायमंडशिवाय क्लेम केल्या जाऊ शकतात. यामुळे प्लेअर्सचा फायदा होणार आहे. कारण डायमंड देखील खर्च करावे लागणार नाहीत आणि प्लेअर्सना प्रीमियम आयटम्स जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.

Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन

फ्री फायर मॅक्स प्ले पीक: डॉन ऑफ लाईट

फ्री फायर मॅक्समध्ये सुरु असलेला Play Peak: Dawn Of Light हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स 3000 गोल्ड कॉइन आणि Diwali Theme बॅनर रिवॉर्ड म्हणून जिंकू शकणार आहेत. टास्क पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी 26 ऑक्टोबरपर्यंत लाईव्ह असणार आहे. दिवाळीचा हा खास ईव्हेंट 9 ऑक्टोबर रोजी लाईव्ह करण्यात आला होता.(फोटो सौजन्य – Pinterest)

रिवॉर्ड्स

  • 500 गोल्ड कॉइन
  • 2500 गोल्ड कॉइन
  • दिवाळी थीम बॅनर

टास्क्स

  • गेममध्ये एकदा Play Peak: Dawn Of Light खेळल्यानंतर प्लेअर्सना 500 गोल्ड मिळणार आहे
  • चारवेळा Play Peak: Dawn Of Light खेळल्यानंतर प्लेअर्सना 2500 गोल्ड मिळणार आहे.
  • 8 वेळा Play Peak: Dawn Of Light खेळल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड म्हणून दिवाली थीम बॅनर मिळणार आहे.

रिवॉर्ड्स कसं मिळणार?

  • फ्री फायर मॅक्स इव्हेंटमधून रिवॉर्ड कसे मिळवायचे जाणून घेऊया:
  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा
  • आता ईव्हेंट सेक्शनमध्ये जा
  • दिवाळी 2025 सेक्शनमध्ये तुम्हाला ईव्हेंट बॅनर दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता क्लेम बटणवर क्लिक करा
  • यानंतर गेमिंग आयटम तुमच्या खात्यात जोडला जाईल.

काय आहे गोल्ड कॉइन?

तुमच्या माहितीसाठी, गोल्डहे फ्री फायर मॅक्समध्ये आढळणारे गेमिंग करेंसी आहे. ही गेमिंग करेंसी विविध गेमिंग वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तथापि, ही गेमिंग करेंसी डायमंडसारख्या खऱ्या पैशाने खरेदी करता येत नाही. ईव्हेंटद्वारे त्यावर दावा करता येतो.

फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा

फ्री फायर मॅक्सचे नवीन रिडीम कोड्स

  • F5H9J1K8L4P2O6I3
  • F8L3P7O1I5U9Y2T6
  • F7A1S5D9F2G6H3J7
  • F3H8J4K1L7P5O2I9
  • F6Q1W5E9R3T7Y2U4
  • F2Q7W1E5R9T3Y6U4
  • F4Q8W2E6R1T5Y9U3
  • FV7G2X5P9J3C6L1W
  • FZ4N1Q8S6R9Y2D5K
  • FY9R3V6P1J4L7K5Q
  • FE2W7F4X9B5M1S3G
  • FT6K9N3C8L2J4H7R
  • FU4D8F1Q7Z3V5P6M
  • FH2J5Y8R1W4G6X9N
  • F1L5P9O3I7U2Y4T8
  • F3L7P2O6I4U8Y1T5
  • F2Z6X3C7V1B5N8M4
  • F9S2D6F3G7H1J4K8
  • F5A9S3D7F1G4H8J2
  • F8S3D7F4G1H5J9K2
  • F9A4S8D2F6G3H7J1
  • FL7S3C9V6T2X4W8R
  • FP1X4Y7R2G5Q9N3F
  • FM9T6W3V8C2B4Y7S
  • FC5N8F2J7H4Q1X6L
  • F6Z1X5C2V8B4N9M3

Web Title: Free fire max redeem codes for 15 october 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज
1

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन
2

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत
3

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
4

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

Dec 03, 2025 | 11:23 PM
‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

Dec 03, 2025 | 11:07 PM
IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

Dec 03, 2025 | 10:49 PM
‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

Dec 03, 2025 | 10:23 PM
IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

Dec 03, 2025 | 10:18 PM
कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू

Dec 03, 2025 | 10:11 PM
Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

Dec 03, 2025 | 09:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.