• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Googles This Feature Will Keep Your Smartphone Safe Help To Avoid Fiber Fraud

गुगलच्या ‘या’ फीचरमुळे तुमचा स्मार्टफोन राहणार सुरक्षित! सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी करणार मदत

सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांची फसवूणक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर स्कॅमर नागरिकांची फसवूणक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत आहेत. पण जर तुम्ही Google सेफ्टी चेक हे फिचर वापरत असाल तर तुम्ही सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2024 | 03:20 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांची फसवूणक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बनावट अॅप, बनावट वेबसाईट तर कधी खोटे कॉल आणि मॅसेज. सायबर स्कॅमर नागरिकांची फसवूणक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट केलं जातं. त्यामुळे तुमचे खाते सुरक्षित नसेल तर सायबर फसवणूक होण्याची शक्यता वाढते. पण जर तुम्ही Google सेफ्टी चेक हे फिचर वापरत असाल तर तुम्ही सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहू शकता.

हेदेखील वाचा- CrowdStrike च्या ‘या’ कर्मचाऱ्यामुळे झाला होता जगावर परिणाम? एक अपडेट आणि कामं झाली होती ठप्प

प्रत्येक व्यक्ती आपल्या स्मार्टफोनमध्ये Google वापरतो. Google तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवते. सुरक्षित ब्राउझिंगमुळे Google युजर्सना अनेक सुविधा मिळतात. Google त्याच्या युजर्ससाठी अनेक प्रकारे सुरक्षा प्रदान करण्यात मदत करते. Google चे सेफ्टी चेक फीचर तुम्हाला सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करते. हे फीचर तुम्ही स्मार्टफोन आणि वेब दोन्हीवर सहज वापरू शकता.

  • गुगल सेफ्टी चेक फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.
  • यानंतर स्क्रीनवर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील ज्यामध्ये तुम्हाला गुगल सेफ्टी चेक सिलेक्ट करायचा आहे.
  • तुम्ही गुगल सेफ्टी चेक फीचरवर क्लिक करताच, हे फीचर तुमची सिस्टीम किंवा स्मार्टफोन स्कॅन करणे सुरू करेल.
  • स्कॅन पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला काय धोका आहे याची सर्व माहिती मिळेल.
  • याद्वारे तुम्हाला कळेल की कोणता मेल किंवा पासवर्ड धोक्यात आहे.
  • या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा मेल आणि पासवर्ड लगेच बदलू शकता.
  • अशा प्रकारे, तुम्ही या डिजिटल जगात सायबर फ्रॉडसारखे हल्ले टाळू शकता आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता.

हेदेखील वाचा- घरासाठी CCTV कॅमेरा शोधताय; हा CCTV कॅमेरा तुमच्या घरासाठी बेस्ट ठरू शकतो

गुगल प्रमाणेच WhatsApp देखील युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर लाँच करणार आहे. सध्या WhatsApp वर मॅसेज पाठवून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात WhatsApp वर लोकांना मॅसेज पाठवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या फसवणूकीच्या वाढत्या घटना लक्षात घेत WhatsApp ने आता त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. WhatsApp युजर्सना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी लवकरच एक सुरक्षा फीचर लाँत करणार आहे. सध्या या फीचरवर काम केलं जात आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स ॲपमध्येच सुरक्षेचा आढावा घेऊ शकतील. या फीचरचा युजर्सना खूप फायदा होणार आहे.

Web Title: Googles this feature will keep your smartphone safe help to avoid fiber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 03:20 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.