• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Huawei Watch D2 Launched In India Know About Features And Price Of Smartwatch

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Huawei Watch D2: Huawei Watch D2 स्मार्टवॉचमध्ये SpO2 सेंसर आणि हार्ट रेट मॉनीटरिंग फीचर देखील देण्यात आले आहे. हे वॉच 80 पेक्षा जास्त वर्कआउट मोड्सना सपोर्ट करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2025 | 01:12 PM
ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Huawei Watch D2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. हुवावेच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि ECG सह स्किन टेंप्रेचरसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. टिकाऊपणाच्या बाबतीत, Huawei Watch D2 स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येते.

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Huawei Watch D2 ची किंमत

Huawei Watch D2 स्मार्टवॉच कंपनीने भारतात 34,499 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. ग्राहक हे स्मार्टवॉच Amazon, Flipkart आणि Rtcindia.net च्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. लाँच ऑफरबद्दल बोलायचं झालं तर 5 ऑक्टोबरपर्यंत या स्मार्टवॉचवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगात लाँच केले आहेत. (फोटो सौजन्य – X) 

डिस्प्ले आणि डिजाइन

Huawei Watch D2 मध्ये 1.82 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस 1,500 निट्स आहे. यामुळे हे वॉच उन्हात अगदी सहज वापरले जाऊ शकते. या वॉचमध्ये Always-on Display (AOD) मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही नेहमी वेळ आणि महत्त्वाची माहिती पाहू शकता. बिपी तपासण्यासाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये मॅकेनिकल एयरबॅग फीचर देण्यात आला आहे, जो ब्लड प्रेशर तपासण्यासाठी मदत करतो.

हे स्मार्टवॉच एल्युमिनियम एलॉयद्वारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे हे घड्याळ वजनाने हलके असले तरी मजबूत आहे. Huawei Watch D2 मध्ये Ambulatory Blood Pressure Monitorin (ABPM) फीचर देण्यात आलं आहे. याला यूरोपमध्ये CE-MDR मेडिकल डिवाइस सर्टिफिकेशन आणि चीनच्या National Product Administration कडून देखील सर्टिफिकेशन मिळालं आहे. म्हणजेच हे एक मेडिकली सर्टिफाइड डिवाइस आहे.

हेल्थ आणि फिटनेस फीचर्स

ब्लड प्रेशर ट्रॅकिंगव्यतिरिक्त, Huawei Watch D2 हे स्मार्टवॉच रियल-टाइम सिंगल-लीड ECG डेटा देखील देते. हे डिव्हाईस इर्रेगुलर हार्ट रिदम आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती ओळखण्यास मदत करते. हे हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO₂, झोपेचे निरीक्षण, स्ट्रेस मॉनिटरिंग यासारख्या इतर अनेक आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह देखील येते. हे वॉच तुमच्या आरोग्य मेट्रिक्सवर आधारित पर्सनलाइज्ड रिमाइंडर आणि हेल्थ रिपोर्ट देखील प्रदान करते. Huawei Watch D2 IP68 रेटिंगसह येते. हे Android आणि iOS दोन्ही डिव्हाईससह काम करते आणि Huawei Health अ‍ॅपद्वारे जोडले जाऊ शकते.

Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

तुम्ही या स्मार्टवॉचद्वारे सरळ कॉल उचलू शकता, रिजेक्ट करू शकता आणि कॉल लॉग देखील पाहू शकता. यामध्ये नोटिफिकेशन, कॉल अलर्ट आणि हवामानाची माहिती देखील दिली जाते. ज्यांना फीटनेसची आवड आहे अशा लोकांसाठी या स्मार्टवॉचमध्ये 80 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. पेअर केलेल्या अ‍ॅपद्वारे तुम्ही वॉच फेस देखील कस्टमाइझ करू शकता. बॅटरी लाइफबद्दल, कंपनी 7 दिवसांपर्यंत मध्यम वापराचा दावा करते. हे जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Web Title: Huawei watch d2 launched in india know about features and price of smartwatch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
1

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
2

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
3

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
4

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Dec 31, 2025 | 11:23 PM
Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Dec 31, 2025 | 09:57 PM
‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

Dec 31, 2025 | 09:34 PM
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

Dec 31, 2025 | 09:28 PM
Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

Dec 31, 2025 | 09:26 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Dec 31, 2025 | 09:12 PM
Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Dec 31, 2025 | 08:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.