• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Telegram Alert Cyber Fraud Telegram Users Dont Download Any Unknown File

Telegram युजर्ससाठी धोक्याची घंटा! चुकूनही डाउनलोड करू नका ‘ही’ फाईल; नाहीतर होईल मोठं नुकसान

लोकप्रिय ॲप Telegram  मध्ये एक मोठी त्रुटी आढळून आली आहे.  सायबर स्कॅमर तुम्हाला एक फाईल पाठवतात. या फाईल व्हिडीओसारख्या दिसतात मात्र प्रत्यक्षात यामध्ये मालवेअरचा धोका असतो. ही फाईल डाऊनलोड केल्याास तुमच्या फोनमधील डेटा हॅक होऊ शकतो. फाईल डाऊनलोड केल्यास तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात सहजपणे अडकू शकता, त्यानंतर ते तुमचा डेटा चोरू शकतात, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2024 | 09:32 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Telegram users alert: लोकप्रिय मॅसेजिंग ॲप Telegram चे लाखो युजर्स आहेत. सिनेमा बघण्यासाठी, चॅटिंग किंवा कॉल करण्यासाठी, फोटो डाऊनलोड करण्यासाठी, गाणी शोधण्यासाठी Telegram चा वापर केला जातो. एखादा सिनेमा आपल्याला YouTube वर नाही पाहायला मिळाला तरी तो सिनेमा आपण Telegram वर नक्कीच पाहू शकतो. Telegram वर वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांसाठी वेगवेगळे ग्रुप असतात. ज्यामुळे युजर्सना ज्या प्रकारचा सिनेमा पाहायचा आहे, तर युजर्स तो ग्रुप जॉईन करू शकतात. पण आता लोकप्रिय ॲप Telegram  मध्ये एक मोठी त्रुटी आढळून आली आहे.  सायबर स्कॅमर तुम्हाला एक फाईल पाठवतात. या फाईल व्हिडीओसारख्या दिसतात मात्र प्रत्यक्षात यामध्ये मालवेअरचा धोका असतो. ही फाईल डाऊनलोड केल्याास तुमच्या फोनमधील डेटा हॅक होऊ शकतो.

हेदेखील वाचा- ‘या’ टॅबवरून निर्मला सीतारामन यांनी सादर केलं बजेट; जाणून घ्या काय आहे किंमत

ESCET संशोधकांनी याबाबत एक अलर्ट जारी केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, हॅकर्स EvilVideo नावाचा मालवेअर वापरत आहेत आणि 30 सेकंदाच्या व्हिडिओच्या रूपात एक धोकादायक फाइल पाठवत आहेत. या फाइल्स टेलिग्रामवर ग्रुप किंवा प्रायव्हेट चॅटवर पाठवल्या जात आहेत. एवढेच नाही तर त्याहून धोकादायक म्हणजे एखाद्याने ऑटोमॅटिक डाऊनलोड ऑन केले असेल तर फाईल चॅट ओपन होताच ती फाईल त्या व्यक्तिच्या फोनमध्ये आपोआप डाउनलोड होईल. ही फाईल एखाद्या व्हिडीओसारखी दिसत असली तरी त्यामध्ये मालवेअरचा धोका आहे. ही फाईल तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास तुमच्या फोनमधील डेटा हॅक होऊ शकतो.

संशोधकांनी पुढे सांगितलं की, डाऊनलोड झाल्यानंतर जेव्हा युजर्स ही फाईल उघडतात तेव्हा टेलिग्रामवर हा व्हिडिओ प्ले होत नसल्याचे दिसून आलं आहे. पण ते इतर कोणत्याही ॲपवरून प्ले केले जाऊ शकते. तुम्ही दुसऱ्या ॲपला व्हिडिओ प्ले करण्यास अनुमती दिल्यास, तुमच्या फोनमध्ये हानिकारक ॲप इंस्टॉल होतं. या ॲपव्दारे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. व्हिडीओ प्ले करण्यासाठी तुम्ही ॲप डाऊनलोड केल्यास तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात सहजपणे अडकू शकता, त्यानंतर ते तुमचा डेटा चोरू शकतात, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

हेदेखील वाचा- लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट! नागरिकांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा

Android फोनवरील Telegram च्या जुन्या वर्जनवर (10.14.5 पूर्वीच्या) या त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे युजर्सनी सर्वात आधी त्यांचं Telegram ॲप अपडेट करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं Telegram ॲप अपडेट केलं नसेलं तर तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात आधी तुमचा Telegram ॲप अपडेट करा. तसेच Telegram मधील ऑटोमॅटिक डाऊनलोड सेटिंग बंद करा. तसेच अज्ञात स्त्रोतांकडून ॲप्स डाऊनलोड करणं टाळा. कोणताही संशयास्पद व्हिडीओ किंवा फाईल डाऊनलोड करण्यापूर्वी किंवा उघडण्यापूर्वी काळजी घ्या. Telegram च्या नवीन वर्जनमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नसल्या तरी युजर्सनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Web Title: Telegram alert cyber fraud telegram users dont download any unknown file

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:32 AM

Topics:  

  • Cyber Fraud

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.