• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Twitter Blue Tick Subscription Price Is Now 900 Rupees Per Month Nrsr

ट्विटर युझर्सना मोठा झटका,वाढली ब्लू टिकची किंमत,आता दर महिन्याला खर्च करावे लागणार ‘इतके’ पैसे

मस्क यांनी जाहीर केले होते की, ट्विटरच्या मूळ ब्लू टिकमध्ये जाहिरातींची संख्या निम्मी असेल आणि पुढील वर्षापासून जाहिरातीची संख्या वाढवण्यात येईल.

  • By साधना
Updated On: Jan 19, 2023 | 06:16 PM
twitter blue tick
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने अँड्रॉईड (Android) साठी ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अँड्रॉईड युझर्ससाठी आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे साधारण 900 रुपये मोजावे लागणार आहेत. हाच दर iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब युझर्ससाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.

गुगलच्या (Google) अँड्रॉईड (Android) यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची जी किंमत ठेवण्यात आली आहे तीच किंमत Apple iOS यूजर्ससाठी आकारण्यात येईल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्याची पद्धत आहे. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती. मस्कने ट्विटरची मालकी घेतल्यानंतर आता ब्लू यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा करण्यात आली. आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत असल्याचं अनेक गोष्टींवरून समोर आलं आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी वार्षिक योजनेची किंमत 84 डॉलर्स इतकी आहे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांमध्ये वेब वापरकर्त्यांसाठी सवलत उपलब्ध असेल असं ट्विटरने म्हटलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला, मस्क यांनी जाहीर केले होते की, ट्विटरच्या मूळ ब्लू टिकमध्ये जाहिरातींची संख्या निम्मी असेल आणि पुढील वर्षापासून जाहिरातीची संख्या वाढवण्यात येईल. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत.

Web Title: Twitter blue tick subscription price is now 900 rupees per month nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2023 | 06:12 PM

Topics:  

  • ट्विटर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Nov 17, 2025 | 09:42 AM
IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?

Nov 17, 2025 | 09:30 AM
Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

Nov 17, 2025 | 09:24 AM
VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Nov 17, 2025 | 09:07 AM
फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Nov 17, 2025 | 09:06 AM
Top Marathi News Today Live:  शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात

LIVE
Top Marathi News Today Live: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात

Nov 17, 2025 | 08:58 AM
Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nov 17, 2025 | 08:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.